खोक्याला अटक करा, धस राजीनामा द्या;शिरूर कडकडीत बंद, उत्स्फूर्त मोर्चा;पोलिसांसह धसांविरोधात घोषणाबाजी

हरण तस्कर खोक्याला तात्काळ अटक कराधसांचाही गुन्ह्यात समावेश कराशिरूर (रिपोर्टर): कुख्यात गुंड तथा हरण तस्कर सतीश...

Read moreDetails

हिवरसिंग्यात गुटख्यावर छापा ;घरात आढळला 14 लाखांचा गुटखा

बीड, (रिपोर्टर) ः शिरूर तालुक्यात हिवरसिंगा येथे एका घरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे...

Read moreDetails

ज्ञानराधाच्या बायकोला 36 बॉडीगार्ड ;सुरेश धसांनी अधिवेशनात मांडल्या ठेवीदारांच्या व्यथा

नागपूर (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील जिजाऊ मल्टिस्टेट, ज्ञानराधा मल्टिस्टेट, मातोश्री मल्टिस्टेट, मराठवाडा अर्बन, माजलगाव मल्टिस्टेट, को-ऑपरेटिव्ह बँकांतील...

Read moreDetails

चोभानिमगाव येथील महिलेचा विहीरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू

गावासह परिसरावर शोककळाआष्टी (रिपोर्टर): आष्टी तालुक्यातील चोभा- निमगाव येथील वैशाली उर्फ राणी अमोल सरोदे (वय 25...

Read moreDetails

पंकजांची बंडखोरांना तंबी, आष्टीत धस, माजलगावात सोळंकेंना द्या संधी;पंकजा मुंडेंच्या आवाहनानंतर माहौल बदल गया

माजलगाव/आष्टी (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघामधील बहुचर्चीत आणि लक्षवेधक ठरलेल्या आष्टी आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीतील...

Read moreDetails

80 वर्षाच्या आजोबांचा प्रताप;तुरीच्या शेतात केली गांजाची लागवड

कडा (रिपोर्टर)-घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तुरीच्या शेतात गाजांची लागवड केल्याची गोपनीय माहिती कळताच अंभोरा पोलिसांनी...

Read moreDetails

मताच्या ध्रुवीकरणावर विजयाचा एक्का कोण?वरवर महायुतीत मतांची वाटणीधस-धोंडे-आजबे पैकी कोणाच्या पाठिशी ओबीसी, मराठा मताची विभागणी कशी? दलित-ओबीसी कोणाच्या पाठिशी

आष्टी (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी आष्टी मतदारसंघात महायुतीतल्या मित्रपक्षात फूट पडत याठिकाणी मैत्रीपुर्ण लढती...

Read moreDetails

आष्टीचा तिढा सुटला, भाजपाकडून धसांनी अर्ज भरलारात्रीतून धसांचे आवाहन, हजारोंची उपस्थिती

आष्टी (रिपोर्टर): आष्टी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून आपण स्वत: अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे...

Read moreDetails

आ. धसांची निवडणुकीतून माघार की, हा डाव धसांची फेसबुक पोस्ट चर्चेत

आष्टी (रिपोर्टर): आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीत उमेदवार कोण? हा पेच अद्याप सुटलेला नाही. त्यास्थितीत माजी आ....

Read moreDetails
Page 6 of 17 1 5 6 7 17

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?