• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home Uncategorized

धक्कादायक : सायंकाळच्या दरम्यान पांगरबावडीजवळ वाटमारी, तिघांनी चाकुचा धाक दाखवत आडीच लाख लुटले

by Beed Reporter
April 22, 2023
Reading Time: 1 min read
0
बीडजवळ रोडरॉबरी, 9 लाखांचे दागिने लंपास व्यापार्‍यात भीती, अज्ञात दरोडेखोरोंविरोधात गुन्हा दाखल
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड, (रिपोर्टर):- दिवसभर पेट्रोलपंपावर पेट्रोल,डिझेलची झालेल्या विक्रीतून आलेला पैशाचा गल्ला घेवुन पेट्रोलपंप मालक व नौकर स्कुटीवरून बीडकडे येत असतांना त्यांच्या स्कुटीचा पाठलाग करत अज्ञात तीन चोरट्यांनी त्यांच्या स्कुटीला दुचाकी आडवी लावुन चाकुचा धाक दाखवत त्यांच्याजवळील नगदी रोख रक्कम 2 लाख पन्नास हजार 860 रूपये पळवुन नेल्याची घटना काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बीड शहराजवळील पांगरबावडी जवळ घडली. सायंकाळच्या दरम्यान वर्दळीच्या रोडवर वाटमारीसारखा गंभीर गुन्हा घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, बीड शहरातील पेठ बीड भागात राहणारे राजेंद्र डिगांबर सोनवणे हे आपल्या मालकासह वरद पेट्रोलपंपावर दिवसभरात जमा झालेली रक्कम 2 लाख पन्नास हजार 860 रूपये स्कुटीच्या डिक्कीत टाकुन सायंकाळच्या दरम्यान ते बीड शहराकडे येत होते. सोनवणे व त्यांचा मालक रस्त्याने येत असताना पाठीमागुन एका मोटारसायकलवर अज्ञात तिघे पाठलाग करत सव्वासात वाजण्याच्या सुमारास त्यांची स्कुटी पांगरबावडी शिवारात आली असता पाठीमागुन पाठलाग करणार्‍या अज्ञात तिघांनी स्कुटीला मोटारसायकल आडवी लावली त्यातील एखाने आपल्याजवळील धारदार चाकु समोर करत फिर्यादीसह त्याच्या मालकाला धाक दाखवुन डिक्कीमधील रक्कम चोरून नेली. सदरची घटना ही सायंकाळच्या दरम्यान घडली. या वाटमारीने व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी राजेंद्र सोनवणे यांनी बीड ग्रामिण पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा रजि.नंबर 97/2023 कलम 392, 341, 34 भादंवी नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post

म्हाळसपिंपळगाव शिवारात वाळूमाफियांवर छापा; तीन ट्रॅक्टरसह केनी जप्त; 8 जणांविरोधात गुन्हा

Next Post

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, पुण्यात लागले अजित पवारांचे बॅनर

संबंधित बातम्या

‘मी थांबणार नाही, झुकणार नाही…; पंकजा मुंडेंनी जाहीर केली भूमिका
Uncategorized

‘मी थांबणार नाही, झुकणार नाही…; पंकजा मुंडेंनी जाहीर केली भूमिका

by Beed Reporter
June 3, 2023
जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पंचायत राज समिती जिल्हा दौर्‍यावर
Uncategorized

अखेर माफीनामा दिलेल्या त्या 54 शिक्षकांना पदस्थापना

by Beed Reporter
June 2, 2023
विशेष संपादकीय…
Uncategorized

अग्रलेख- तुका म्हणे, शिंदळीच्या व्यर्थ श्रमविली वाचा बोल बजगरं बली की जय..!

by Beed Reporter
May 14, 2023
मॅराथॉन अग्रलेख भाग-1 राष्ट्रवादीची शरशय्या अन् पवारांची नीती
Uncategorized

मॅराथॉन अग्रलेख भाग-1 राष्ट्रवादीची शरशय्या अन् पवारांची नीती

by Beed Reporter
May 6, 2023
केज तालुक्यात पुष्पावर छापा; गावठी कट्ट्यासह एक पिस्टल, चोरीचे चंदन, पंधरा जिवंत काडतूस, दोन लोखंडी कोयते, एक रामपूरी चाकू जप्त
Uncategorized

केज तालुक्यात पुष्पावर छापा; गावठी कट्ट्यासह एक पिस्टल, चोरीचे चंदन, पंधरा जिवंत काडतूस, दोन लोखंडी कोयते, एक रामपूरी चाकू जप्त

by Beed Reporter
May 6, 2023
Next Post
बीडच्या शेतकर्‍यांना गोगलगाईने उद्ध्वस्त केले, मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती; शेतकरी प्रचंड अडचणीत तरीही….दोघांचं कॅबिनेट निर्धास्थ

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, पुण्यात लागले अजित पवारांचे बॅनर

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?