देश विदेश

You can add some category description here.

गुजरातची निवडणूक जाहीर, 1 आणि 5 डिसेंबरला मतदान; 8 डिसेंबरला निकाल

सुरत (वृत्तसेवा): निवडणूक आरोगाने गुरुवारी गुजरात विधानसभा निवडणुकीच्रा तारखा जाहीर केल्रा. गुजरात विधानसभेच्रा निवडणुका दोन टप्प्रांत...

Read more

दिल्लीचं पाणी चांगलं नाही,खूप मोठी वाटणारी माणसं खुजी निघाली-नितीन गडकरी

मुंबई (रिपोर्टर) काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांची भाजपच्या संसदीय समितीमधून गच्छंती झाली होती. तेव्हापासून नितीन गडकरी...

Read more

दीड तासांनंतर WhatsApp सेवा सुरू:दुपारी साडे 12 वा. मेसेंजर झाले होते डाउन; 96 मिनिटांनंतर 2 वाजून 6 मिनिटांनी सेवा पूर्ववत

मुंबई (रिपोर्टर) भारतासह जगभरातील अनेक देशांत मंगळवारी व्हॉट्सअ‍ॅपची सेवा जवळपास दीड तास ठप्प झाली होती. यासंबंधीच्या वृत्तानुसार,...

Read more

मल्लिकार्जून खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष; अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुमताने विजयी

नवी दिल्ली (वृत्तसेवा):- प्रथमत:च काँग्रेस पक्षाच्या इतिहासामध्ये मतदानाद्वारे अध्यक्षपदाची निवडणूक होऊन गांधी घराण्याच्या बाहेरील मल्लिकार्जून खरगे...

Read more

मुलायम सिंह यादव यांचं निधन, 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्‍वास

प्रयागराज (वृत्तसेवा) उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) संस्थापक मुलायम सिंह यादव यांचं गुरुग्राममधील...

Read more

मोठी बातमी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावलं

मोठी बातमी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावलं ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सुरू असलेला वाद...

Read more

विखारी प्रचाराचे ‘मूक साक्षीदार’ होऊ नका, सर्वोच्च न्यायालयाचे मोदी सरकारला खडे बोल

नवी दिल्ली (वृत्तसेवा)दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील वादविवाद कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणार्‍या द्वेषपूर्ण भाषणांबाबत (द्वेषोक्ती) सर्वोच्च न्यायालयाने नाराजी जाहीर केली...

Read more

नितीशकुमार यांची भाजपाशी फारकत बिहारमधलं सरकार कोसळलं

पटणा (रिपोर्टर) बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून नितीशकुमार सरकार कोसळलं आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपपासून...

Read more

‘नमों’च्या महागाईविरूध्द ‘प्रमो’, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बंधू प्रल्हाद मोदींनी दिल्लीच्या जंतरमंतरवर केले आंदोलन, म्हणाले ‘हि तर आमची क्रुर चेष्टा’

दिल्ली (वृत्तसेवा) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी देशातील वाढत्या महागाईविरोधात आंदोलन केलं आहे....

Read more

बीडच्या तरुणाची ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी हुकली  

बीड (रिपोर्टर) बीडच्या गावखेड्यातील धाव पट्टू अविनाश साबळेची वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी हुकली....

Read more
Page 2 of 3 1 2 3

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?