• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home देश विदेश

जेजुरी अपघातात नऊ जणांचा मृत्यू,

by गणेश सावंत
June 19, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक; मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत

जेजुरी मोरगाव मार्गावर अपघात, नऊ जण ठार;

जेजुरी मोरगाव रस्त्यावर भरधाव मोटारीने टेम्पोला धडक दिली. या अपघातात नऊ जण ठार झाले आहेत. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या अपघातात सहा जण जखमी झाले असून त्यातील चौघांची स्थिती गंभीर आहे. या प्रकरणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे.

Pm Modi Post About Jejuri Accident

जेजुरी मोरगाव रस्त्यावर भरधाव मोटारीने टेम्पोला धडक दिली. या अपघातात नऊ जण ठार झाले आहेत. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या अपघातात सहा जण जखमी झाले असून त्यातील चौघांची स्थिती गंभीर आहे. या प्रकरणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे.

काय म्हणाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी?

“जेजुरी मोरगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात नऊ जणांचा जीव गेला. ही घटना दुर्दैवी आहे. माझ्या मनाला यामुळे अतीव वेदना झाला. आपल्या आप्तस्वकीयांना ज्यांनी गमावलं त्यांच्याविषयी माझ्या सहवेदना. जे या अपघातात जखमी झाले त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी मी प्रार्थना करतो.” या आशयाची पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. तसंच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. या अपघातात जे जखमी झाले त्यांना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.

पोलिसांनी या घटनेबाबत काय माहिती दिली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेजुरी-मोरगाव रस्त्यावरील किर्लोस्कर कंपनीजवळ श्रीराम ढाब्याजवळ एक पिकअप टेम्पो थांबला होता. टेम्पोतील सामान खाली उतरवण्याचे काम सुरू होते. दोघे सामान उतरवत होते. यावेळी पुण्याकडून मोरगावकडे निघालेल्या एका भरधाव मोटारीने टेम्पोला धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, शेजारी थांबलेल्या एका दुसऱ्या मोटारीला त्यानंतर धडक बसली. टेम्पोतील सामान उतरविणारे दोघे तसेच, ढाब्यासमोर थांबलेले तिघे आणि मोटारीतील तिघांचा अशा आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दोन लहान मुले, एका महिलेचा समावेश आहे. ढाबाचालक आणि कामगारांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. गंभीर जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मोटारचालकाच्या बेजबाबदारपणामुळे अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा

अपघातात ज्यांचा मृत्यू झाला त्यांची नावं काय?

१) सोमनाथ रामचंद्र वायसे
२) रामू संजीवन यादव
३) अजयकुमार चव्हाण
४) अजित अशोक जाधव
५) किरण राऊत
६) सार्थक राऊत
७) अश्विनी ऐसार
८) अक्षय शंकर राऊत
अशी अपघातात मृत्यू झालेल्या आठ जणांची नावं आहेत. तर नवव्या मृताची ओळख पटू शकलेली नाही

Previous Post

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई

Next Post

धनुकेश्‍वर मल्टीस्टेटकडून 12 लाखांची फसवणूक

संबंधित बातम्या

देश विदेश

मोठी बातमी -इंधनदरवाढीचा सर्वसामान्यांना झटका; पेट्रोल ३ तर डिझेल ३.११ रुपयांनी महाग

by गणेश सावंत
May 15, 2026
देश विदेश

मोठी बातमी -इंधनदरवाढीचा सर्वसामान्यांना झटका; पेट्रोल ३ तर डिझेल ३.११ रुपयांनी महाग

by गणेश सावंत
May 15, 2026
अग्रलेख

अग्रलेख -वाचला असेल तुकातर राहू नको मुका

by गणेश सावंत
May 10, 2026
बीड

भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला!‘महाराष्ट्र भूषण’ ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड

by गणेश सावंत
April 12, 2026
बीड

मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव

by गणेश सावंत
April 11, 2026
Next Post

धनुकेश्‍वर मल्टीस्टेटकडून 12 लाखांची फसवणूक

ताज्या बातम्या

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

अपघाती मृत्यूचे नाटक फसले; अवघ्या तीन दिवसांत खुनाचा उलगडा,दशरथ परदेशी व धीरज येडे यांना खुनाप्रकरणी अटक

June 5, 2026

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

May 30, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
  • नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
  • नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?