महाराष्ट्र

ब्रेकिंग -घरच्या लक्ष्मीनेच केला घात, सूनेने सासूला संपवलं, जालना हादरलं

जालना : ऑनलाईन रिपोर्टरमहाराष्ट्रातील जालना जिल्ह्यामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरातील सूनेने आपल्या सासूची हत्या...

Read moreDetails

ये पश्या ..हरामखोर..! महाराजांची बदनामी करतोस का? कोरटकरवर कोर्टात हल्ला; वकिलाची थेट झडप, पोलिसांची तारांबळ

कोल्हापूर: ऑनलाईन रिपोर्टरछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर कोल्हापूर न्यायालयात हल्ला झाला आहे. एका...

Read moreDetails

‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देणारे ‘सौगात’ देत आहेत;भाजपाचे ढोंगीपण उघड, हे सरकार ‘खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा’ सारखे -उद्धव ठाकरे

आधी मुस्लिमांच्या नावाने शिमगा, नंतर पुरणपोळीमुंबई (रिपोर्टर) अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिलं? अधिवेशनाने देशाला, राज्याला चांगलं गाणं...

Read moreDetails

महायुतीच्या बिनविरोध निवडून आलेल्या ५ विधानपरिषद सदस्यांचा पार पडला शपथविधी

मुंबई- ऑनलाईन रिपोर्टर|महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेलेल्या महायुतीच्या पाचही सदस्यांनी आज (दि.२१) सभागृहाचे सदस्य म्हणून...

Read moreDetails

केंद्राचा जलप्रदुषण कायदा महाराष्ट्रात जशास तसा पंकजा मुंडेंनी मांडला ठराव, विरोधकांनी केला विरोध

अध्यक्ष म्हणाले, तो सरकारचा अधिकारजग अवकाशात जातय, आम्ही कबरी खोदतोय -जयंत पाटलांचा सरकारवर खोचक टोलामुंबई (रिपोर्टर):...

Read moreDetails

महाराष्ट्रात विषारी मंत्री समाजात द्वेष पसरवतोय ;नागपुरातील दंगल हा कटाचा भाग -आंबेडकर

विष ओकणार्‍या राणेंच्या पाठीमागे कोण? -भास्कर जाधवएक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवतोय, नागपूर हिंसाचारावरून प्रकाश...

Read moreDetails

भाजपाने उमेदवारांची घोषणा केली;अजितदादांनी संजय दौंड यांना कागदपत्र तयार ठेवण्यास सांगितले

मुंबई (रिपोर्टर): विधान परिषदेच्या पाच जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर भाजपाने आपल्या तीन उमेदवारांच्या...

Read moreDetails

आशीष विशाळ आपलाच कार्यकर्ता असल्याची दिली कबुली, भाजप आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ

बीड (रिपोर्टर): मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे काढण्यात...

Read moreDetails

निवडणुकांआधीच्या लाडक्या बहिणी आता सावत्र का झाल्या?, सतेज पाटील यांचा सवाल

मुंबई, (रिपोर्टर)ः-  लाडकी बहीण योजनेच्या निकषाची जबाबदारी पहिल्यापासून जिल्हाधिकार्‍यांवर होती, तर आता पात्र महिलांना अपात्र करून...

Read moreDetails
Page 105 of 148 1 104 105 106 148

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?