• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

शेतकर्‍यांना मावेजापोटी एकरी 10 लाख रुपये देण्याचे आदेश ,कमिश्‍नरसह जिल्हाधिकार्‍यांना हजर राहण्याचे आदेश

by गणेश सावंत
December 10, 2023
Reading Time: 1 min read
0
चोवीस तासात पाच जणांचा मृत्यू ,गेट अंगावर पडल्याने पाच वर्षीय मुलगा दगावला
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): शिरूर तालुक्याती घाटशीळ पारगाव येथील शेतकर्‍यांची जमीन तलावासाठी संपादीत करण्यात आली. त्याचा मावेजा अद्यापपर्यंत देण्यात आला नसल्याने शेतकर्‍यांनी कोर्टात दाद मागितली होती. न्यायालयाने एकरी दहा लाख रुपये देण्याचे आदेश देत कमिश्‍नर सह जिल्हाधिकार्‍यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.


    शिरूर कासार तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथील शेतकरी कारभारी हरिभाऊ सानप व इतरांची जमीन शासनाने तलाव क्र. 3 घाटशीळपारगाव यासाठी संपादीत केली आहे. याचा मावेजा भूसंपादन कायदा 2013 प्रमाणे न मिळाल्यामुळे वरील शेतकर्‍यांनी उच्च न्यायालय येथे रीट याचीका दाखल केली होती. ती मंजूर झाल्यानंतर शासनाने मावेजा दिलेला नाही त्यामुळे संबंधित शेतकर्‍यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद येथे अवमान याचीका कराभारी हरिभाऊ सानप व इतर विरुद्ध शासन सह सचिव रोहयो मंत्रालय, मुंबई व इतरांविरोधात दाखल केली होती. सदरील याचीका उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद न्यायमूर्ती आर.जे.अवचट व संजय देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावरीस आली असता 1-12-2023 रोजी  आदेश पारीत करून शासनाने सदरील शेतकर्‍यांची सन 2004 मध्ये जमीन संपादीत केली व आजच्या तारखेपर्यंत काही रक्कम दिली नाही त्यामुळे महाराष्ट्र शासन सचिव रोहयो, मुंबई मंत्रालय तसेच जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, भूसंपादन अधिकारी रोहयो यांना वरील संपादीत मावेजापोटी चार आठवड्याच्या आत प्रति एकरी दहा लाख रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत व पुढील तारीख 8.1.2024 ठेवण्यात आली आहे. या निकालामुळे घाटशीळ पारगाव येथील शेतकरी कारभारी हरिभाऊ सानप व इतरांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. याचीकाकर्ता कारभारी सानप व इतरांच्या वतीने अ‍ॅड. एस.बी. भोसले व जिल्हा न्यायालय विधीज्ञ एस.आर. कराड यांनी काम पाहिले.

Previous Post

दिवसाढवळ्या भररस्त्यावर अंबाजोगाईत खून;मोंढा रोडवर थरार,भररस्त्यात तरुणाचा मृतदेह, अंबाजोगाईत खळबळ

Next Post

12 डिसेंबरला जवळबनमध्ये जरांगे पाटलांची सभा,सभेला उपस्थित राहण्यासाठी केज शहरातून काढली जनजागृती रॅली

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
12 डिसेंबरला जवळबनमध्ये जरांगे पाटलांची सभा,सभेला उपस्थित राहण्यासाठी केज शहरातून काढली जनजागृती रॅली

12 डिसेंबरला जवळबनमध्ये जरांगे पाटलांची सभा,सभेला उपस्थित राहण्यासाठी केज शहरातून काढली जनजागृती रॅली

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?