• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

…अन् मुख्यमंत्र्यांनी बीडचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक दिसताच थांबवला भरधाव ताफा!

by गणेश सावंत
December 12, 2023
Reading Time: 1 min read
0
…अन् मुख्यमंत्र्यांनी बीडचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक दिसताच थांबवला भरधाव ताफा!
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांनी दिले शेती प्रश्‍नी निवेदन
बीड (रिपोर्टर): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूर येथील शासकीय निवासस्थानातून मंगळवारी (दि.12) सकाळी विधिमंडळाकडे निघाले होते. यावेळी निवासस्थानाबाहेर रस्त्यावर बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक हे शिष्टमंडळासोबत दिसले अन् मुख्यमंत्र्यांनी भरधाव ताफा थांबवला. यावेळी मुळूक यांच्यासमवेत असलेले बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांचे शेतीविषयक निवेदन स्वीकारले. शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.


   शेतकर्‍यांचे प्रश्‍न मांडण्यासाठी बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांसह सचिन मुळूक हे मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा विधिमंडळाकडे निघाला होता. शिष्टमंडळाची भेट होणार नाही, असे वाटत होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्यासह सहकार्‍यांना पाहताच गाडी थांबवली. यावेळी रस्त्यावरच शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. शेतकरी व सर्व सर्वसामान्यांचे प्रश्‍न समजून घेण्यासाठी रस्त्यावर ताफा थांबवणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत, असे म्हणत उ त्यांचे तोंडभरून कौतुक केले. याप्रसंगी पीकविमा, सिंचन प्रश्‍न, अनुदान व बीड बाजार समितीतील प्रश्‍नांचे यावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन मुंदडा, उपसभापती शामसुंदर पडुळे, संचालक प्रभाकर जोगदंड, विश्‍वास आखाडे, उद्धव पैठणे, पंडित माने, धनंजय गुंदेकर, दीपक काळे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेनेत जिल्हाप्रमुखांचे महत्व अबाधित
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेत आमदार, खासदार या लोकप्रतिनिधीइतकेच महत्त्व जिल्हाप्रमुखांना दिले जात होते. जिल्हाप्रमुख हे रस्त्यावर दिसताच भरधाव ताफा थांबवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांचे महत्त्व अबाधित असल्याचे कृतीतून दाखवून दिले.

Previous Post

मविआचा आरोग्य मंत्र्यांवर निशाणा;मास्क, स्टेथोस्कोप लावून विधानभवनात आंदोलन

Next Post

गोपीनाथ गडावर अनुयायांनी मुंडेंना वाहिली आदरांजली

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
गोपीनाथ गडावर अनुयायांनी मुंडेंना वाहिली आदरांजली

गोपीनाथ गडावर अनुयायांनी मुंडेंना वाहिली आदरांजली

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?