• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

कडा, केज, दिंद्रुडमध्ये रास्ता रोको ;महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरीक स्त्यावर

by गणेश सावंत
February 6, 2024
Reading Time: 1 min read
0
कडा, केज, दिंद्रुडमध्ये रास्ता रोको ;महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरीक स्त्यावर
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

पाण्यासाठी दिंद्रुडमध्ये महिलांनी रस्ता अडवला
कडा/केज/दिंद्रुड (रिपोर्टर): मराठवाड्यामध्ये यावर्षी दुष्काळ असल्याने अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली. टँकरची मागणी करूनही त्याला मंजुरी मिळत नसल्याने सरपंचासह महिलांनी रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन केले तर कडा, साबलखेड-चिंचपूर या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून काम त्वरीत करण्यात यावे यासाठी कड्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. केज येथेही महार्गाच्या कामासंदर्भात केजडी नदीवर आंदोलन झाले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. नगर-आष्टी 561 हा महामार्ग आष्टी ते साबलखेड या दरम्यान होत आहे.

रस्त्याचे काम संथगतीने होत असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर होऊ लागला आहे. नागरीकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने सदरील रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे यासाठी कडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी अभियंता भोपळे, तलाठी जगन्नाथ राऊत यांना आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात रमजान तांबोळी, संपत सांगळे, अनिल ढोबळे, हेमंत मेहेरे, योगेश भंडारी यांच्यासह आदींचा सहभाग होता. दुसरे आंदोलन दिंद्रुड येथे झाले. ग्रामपंचायतीला पाच टँकरची मंजुरी देण्यात यावी, या मागणीसाठी सरपंच अजय कोमटवार यांनी रस्त्यावर उतरून महामार्गावर आंदोलन केले. या आंदोलनात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. हंडा घेऊन महिला पाण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. तिसरे आंदोलन केज येथे झाले. केज येथून जाणार्‍या महामार्गाचे काम संथगतीने होत असल्याने सदरील काम तात्काळ करण्यात यावे, यासाठी केजडी नदीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली झाले. या वेळी शाकेर मुंडेंसह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Previous Post

गोळीबार करून ऊसतोड पती-पत्नीचे अपहरण;माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी येथील घटना

Next Post

आव्हाडांनी पवार कुटुंबात आग लावू नये’, अजितदादांवरच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे संतापले

संबंधित बातम्या

बीड

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

by गणेश सावंत
October 12, 2026
अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post
शासनाच्या प्रत्येक रुपयाचा इथल्या माणसाला फायदा झाला पाहिजे,ना. धनंजय मुंडेंच्या नियोजन बैठकीत अधिकार्‍यांना सूचना

आव्हाडांनी पवार कुटुंबात आग लावू नये’, अजितदादांवरच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे संतापले

ताज्या बातम्या

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

October 12, 2026

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!
  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?