• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

पंकजांसाठी बीडची तटबंदी मजबूत ;शिलेदारांच्या फौजेने लिड अतूट

by गणेश सावंत
April 13, 2024
Reading Time: 1 min read
0
पंकजांसाठी बीडची तटबंदी मजबूत ;शिलेदारांच्या फौजेने लिड अतूट
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): राज्याच्या राजकारणाला दिशा दाखवणार्‍या आणि सातत्याने बहुचर्चीत असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघाची तटबंदी भाजपा उमेदवार पंकजा मुंडेंनी गेल्या 20 दिवसात मजबूत केल्याचे दिसून येत आहे. 20 दिवसांच्या कालखंडात पंकजा मुंडेंनी जाहीर प्रचार सभांपेक्षा प्रत्यक्ष गाठीभेटीवर अधिक भर दिल्याने मतदारसंघातल्या बीड, गेवराई, आष्टी, माजलगाव, परळी, केज विधानसभा मतदारसंघात आपल्या पक्षाच्या मताची गोळाबेरीज केल्याने पंकजा आजस्थितीला सुरक्षित नव्हे तर लिडच्या बेरजेत जिल्हाभरात चर्चेत असल्याचे पहावयास मिळत आहे.


   राज्यातल्या काही महत्वाच्या आणि चर्चेत असलेल्या मतदारसंघापैकी बीड लोकसभा मतदारसंघ हा अधिक चर्चेत आहे. भाजपाने विद्यमान खासदार प्रितम मुंडेंऐवजी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली. पाठोपाठ राज्याच्या राजकारणाचे राजकीय समीकरणे बदलल्यामुळे बीड जिल्ह्यात अजित पवारांची राष्ट्रवादी पंकजांसोबत राहिली. आजपर्यंत कट्टर विरोधक असलेले राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे या निवडणुकीत पंकजा मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने या निवडणुकीत पंकजा मुंडेंची लिड किती असेल यावर अधिक चर्चा होताना दिसते. दुसरीकडे कुठलीही निवडणूक सोपी नसते, असे म्हणत पंकजांनी उमेदवारी घोषीत झाल्यापासून बीड जिल्ह्यात डेरेदाखल होणे पसंत करत आतापर्यंत दोन वेळेस जिल्ह्याचा दौरा करून जाहीर सभांपेक्षा मतदारसंघातल्या नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. सण, उत्सव पंकजा यांनी ऊसतोड कामगारांच्या सोबत साजरे केले. एकीकडे पंकजा मुंडे जात-पात-धर्मापेक्षा विकासाला अधिक महत्व देत बीड जिल्ह्याचा विकास हेच आपले ध्येय असल्याचे त्या स्पष्ट करतात. आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाचा प्रभाव बीड जिल्ह्यावर अधिक आहे. त्या प्रभावीत क्षेत्रात पंकजा मुंडे येथील लोकांना आश्‍वासित करत असल्याचेही दिसून येते. दुसरीकडे पंकजा मुंडेंच्या पाठिशी शिलेदारांची फौज असल्याने बीड मतदारसंघाची तटबंदी अधिक अधिक मजबूत असल्याचे पहावयास मिळते. जिल्ह्यातल्या 11 तालुक्यात ही तटबंदी भाजपाच्या आणि राष्ट्रवादीच्या शिलेदारांनी अधिक मजबूत केल्याचेही पहावयास मिळते. इकडे गेवराईमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित तर बीडमध्ये शिंदे सेनेचे अनिल जगताप, कुंडलिक खांडे, सचीन मुळुक, भाजपाचे राजेंद्र मस्के, योगेश क्षीरसागर, अमर नाईकवाडे, फारुक पटेल, आष्टी-पाटोद्यात आ. सुरेश धस, आ. बाळासाहेब आजबे, माजी आ. भीमराव धोंडे यांच्यासह स्थानीकचे लोकप्रतिनिधी, इकडे माजलगावमध्ये आ. प्रकाश सोळंके, रमेश आडसकर, मोहन जगताप यांच्यासह अन्य नेते ताकतीने काम करताना दिसून येत आहेत. तिकडे परळी, अंबाजोगाईमध्ये स्वत: पालकमंत्री धनंजय मुंडेंनी आपली ताकत पणाला लावली आहे. एकूणच आज मितीला भाजपा उमेदवार पंकजा मुंडे या अधिक अधिक प्रभावी दिसून येत आहेत.

Previous Post

बीडमध्ये पंकजांना निवडणूक सोपी नाही, नांदेडचा आदर्श टॉवर कोसळणार; संजय राऊत

Next Post

जुन्या वादातून पेठ बीडमध्ये एकाला भोसकले ,सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

संबंधित बातम्या

अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
जुन्या वादातून पेठ बीडमध्ये एकाला भोसकले ,सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

जुन्या वादातून पेठ बीडमध्ये एकाला भोसकले ,सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

July 15, 2026

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल
  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?