• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

‘नको जातीय बिजावरोपण, करा विकासाचे राजकारण’मुंडेंच्या राज्यातच सर्वाधिक कुणबी प्रमाणपत्र वाटप

by गणेश सावंत
April 15, 2024
Reading Time: 1 min read
0
केज-मांजरसुंबा रोडवर वाटमारी, कोयत्याचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिणे लुटले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रालाही वेग
बीड , (रिपोर्टर)ः- राजकारणासह समाज कारणामध्ये अग्रेसर असलेल्या बीड जिल्ह्यात निवडणूकांचा हंगाम सुरू झाला की, जातीय समिकरणाच्या गोळाबेरजीमध्ये जातीय वादाचे रोपन करण्यास सुरूवात होती. आता लोकसभा निवडणूकीचा हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याच्या विकासावर भाष्य करण्यापेक्षा अथवा चर्चा घडवून आणण्यापेक्षा ‘कोण कोणत्या जातीचा?’ यावर अधिक भर दिला जात आहे. मुंडेंच्या राज्यात सर्वत्र मुंडेच अशा प्रकारचा सूर एकीकडे निघत असताना दुसरीकडे याच मुंडेंच्या राज्यात बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कुणबी प्रमाणपत्र आणि ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र वाटप झाले आहेत. जिल्ह्यात आजवर तब्बल 64 हजार 800 प्रमाणपत्रांचे वाटप झाले असून हे वाटप मुंडेंच्याच राज्यात झाल्याचे दिसून येते. त्यामुळे निवडणुकांना सामोरे ठेवून जातीवाद पेरण्यापेक्षा विकासाच्या मुद्यावर चर्चा घडवून आणणे अधिक महत्वाचे असल्याची प्रतिक्रिया जानकारांतून व्यक्त केली जात आहे.


राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणार्‍या बीड जिल्ह्यात निवडणुकांच्या कालखंडात जाणीवपुर्वक जातीयवादाची पेरणी केली जाते. जेव्हा केव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा जिल्ह्यात जातीय समीकरणे पुढे करून उमेदवाराच्या जातीबरोबर प्रशासनातील अधिकार्‍यांच्या जातीही समोर मांडल्या जातात. बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक कुणबी प्रमाणपत्र आणि ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत. आजवर 64 हजार 800 जणांना हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यापूर्वी बीड जिल्ह्यात अन्य जातीचेही अधिकारी होते मात्र त्यावेळी कुणबी प्रमाणपत्र अथवा ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्राबाबत इतकी तत्परता दाखविण्यात आली नव्हती, असे जानकार बोलून दाखवत आहेत. बीड जिल्हा तसा मागास म्हणून बहुचर्चीत आहे, ऊसतोड कामगारांचाही जिल्हा आहे. त्यामुळे निवडणुकांच्या दरम्यान बीड जिल्ह्यातील विकासावर आणि महत्वपूर्ण प्रश्‍नावर अधिकतेने चर्चा होणे महत्वाचे. बीड रेल्वेपासून ते एमआयडीसीपर्यंत, बेरोजगारीपासून कारखानदारीपर्यंतचे विषय समोर यायला हवे, मात्र दुर्दैवाने हे विषय समोर येताना दिसून येत नाहीत. याउलट शासन आणि प्रशासनामध्ये मुंडेंचेच अधिराज्य अशा आशयाचा मॅसेज पेरून जातीय बिजारोपण जाणीवपुर्वक केले जात असल्याचे दिसून येते. बीड जिल्हा हा तसा वैचारिक जिल्हा आहे. त्यामुळे इथल्या प्रश्‍नांना अधिक महत्व देत विकासाच्या मुद्यावर चर्चा होणे अपेक्षीत आहे, असे जानकारांचे सांगणे आहे.

Previous Post

हिंगेंचा व्हिडिओ व्हायरल करणार्‍यां विरुद्ध गुन्हा दाखल करावंचीतच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस अधिक्षकांची भेट

Next Post

रस्त्यामध्ये अडवून विद्यार्थिनीचा विनयभंग आरोपीविरोधात‘पोक्सो’नुसार गुन्हा दाखल

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
रस्त्यामध्ये अडवून विद्यार्थिनीचा विनयभंग आरोपीविरोधात‘पोक्सो’नुसार गुन्हा दाखल

रस्त्यामध्ये अडवून विद्यार्थिनीचा विनयभंग आरोपीविरोधात‘पोक्सो’नुसार गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?