• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

महाराष्ट्राच्या नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा, गडचिरोली लोकसभेसाठी मतदान

by गणेश सावंत
April 19, 2024
Reading Time: 1 min read
0
महाराष्ट्राच्या नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा, गडचिरोली लोकसभेसाठी मतदान
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, अनिल देशमुख, मुकुल वासनिक, विजय वडेट्टीवार, प्रफुल्ल पटेल, नाना पटोले, सुधीर मुनगंटीवार यांनी बजावला मतदानाचा हक्क
मुंबई/नागपूर (रिपोर्टर): लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज देशभरातील काही राज्यात मतदान होत असून महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर, भंडार-गोंदीया, चडचिरोली-चेमूर, नागपूर, रामटेक येथील मतदारसंघात मतदान सुरू असून या पाचही मतदारसंघात दुपारपर्यंत 32 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात येते. नागपूरमध्ये युतीचे उमेदवार नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आदींनी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला.

    महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. नागपूरमध्ये भाजपाचे नितीन गडकरींविरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे तर तिकडे रामटेकध्ये महाविकास आघाडीचे शाम बर्वे, महायुतीचे राजू पारवे, वंचितचे किशोर गजभिये, चंद्रपूर मतदारसंघात भाजपाचे सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे प्रतिभा धानोरकर, गडचिरोलीमध्ये माविआचे नामदेव किरसान, महायुतीचे अशोक नेते, वंचितचे हितेश मढावी, भंडारा-गोंदीयामध्ये महायुतीचे सुनील मेंढे, माविआचे उमेदवार प्रशांत पडोळे, वंचीतचे संजय केवट या उमेदवारांचे भवितव्य  मतपेटीत आज बंद होणार आहे. आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी एक वाजेपर्यंत 32 टक्क्यांच्या आसपास या पाचही मतदारसंघामध्ये मतदान झाले होते. भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी हे सहकुटुंब मतदानासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले की, मतदान करणे हे मतदारांचे कर्तव्य आहे आणि त्यांची जबाबदारीही आहे. सर्वांनी मतदान करावे, कोणाला मत द्यायचं हे त्यांचं अधिकार आहे, परंतु मतदानाचा हक्क बजवावा. मला विश्‍वास आहे, या वेळी जास्तीत जास्त मतदान होईल, मतदानाची टक्केवारी वाढेल आणि मी मोठ्या फरकाने जिंकून येईल, अशी मला आशा आहे.

Previous Post

केजमध्ये पाण्यासाठी नागरिकांचे हाल;नगरपंचायत कार्यालयासमोर महिलांचा ठिय्या

Next Post

जात-धर्म काढून जिल्ह्याला दुष्काळात ठेवायचं की जात-धर्म सोडून विकास करायचा;शेतकरीपुत्र नेमकी शेती कशाची करतो ? -धनंजय मुंडे

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
जात-धर्म काढून जिल्ह्याला दुष्काळात ठेवायचं की जात-धर्म सोडून विकास करायचा;शेतकरीपुत्र नेमकी शेती कशाची करतो ? -धनंजय मुंडे

जात-धर्म काढून जिल्ह्याला दुष्काळात ठेवायचं की जात-धर्म सोडून विकास करायचा;शेतकरीपुत्र नेमकी शेती कशाची करतो ? -धनंजय मुंडे

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?