• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

लोकसभा निवडणुकीसंदर्भात शिवसेनेची शनिवारी जिल्हा  बैठक

by गणेश सावंत
May 10, 2024
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): बीड लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ बीड जिल्हा शिवसेनेची  शनिवारी (दि.11) सकाळी अकरा वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. बार्शी रोडवरील हॉटेल ग्रॅड यशोदा येथे बैठक होणार असून यावेळी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक मार्गदर्शन करणार आहेत.


बीड लोकसभेची निवडणूक रंगात आली असून महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मतदारांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक यांनीही गाठीभेटीवर भर दिला आहे. मुंडे यांच्या विजयासाठी जिल्हाभरातील शिवसैनिक सक्रीयपणे कार्यरत आहेत. येत्या दोन दिवसात जीवाचे रान करुन महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा निश्‍चय शिवसैनिकांनी घेतला आहे.  13 मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार असून जिल्हा शिवसेनेच्या वतीने बीड, माजलगाव, केज व परळी विधानसभा मतदारसंघात  दोन, तीन दिवसांतील शिवसेनेची मोर्चा बांधणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे  यांच्या आदेशानुसार सचिव संजय मोरे  व उपनेते अर्जुन खोतकर, संपर्कप्रमुख विजय पाटील व संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे यांच्या सूचनेवरून आज शनिवारी (दि.11) सकाळी अकरा वाजता बीड जिल्हा शिवसेनेची हॉटेल ग्रॅड यशोदा येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.  यावेळी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक उपस्थित राहणार आहेत. बैठकीस  बीड , माजलगाव , केज व परळी विधानसभा मतदारसंघातील उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहर प्रमुख, उपतालुकाप्रमुख , उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, सर्कल प्रमुख शाखाप्रमुख व शिवदूत तसेच, महिला आघाडी, युवा सेना, अल्पसंख्याक आघाडी, वैद्यकीय मदत कक्ष ,शेतकरी संघटनांचे सर्व पदाधीकारी यांनी  उपस्थित  राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

अज्ञात स्काँर्पिओ उडविले ; 50 वर्षीय इसम ठार,वडवणी जवळ रात्री घडली घटना

Next Post

लोकनेत्या पंकजाताई मुंडे सर्व समावेशक,सर्व जातीधर्मांना घेऊन जाणारे नेतृत्व -खा.डॉ.प्रीतमताई मुंडे  

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
लोकनेत्या पंकजाताई मुंडे सर्व समावेशक,सर्व जातीधर्मांना घेऊन जाणारे नेतृत्व -खा.डॉ.प्रीतमताई मुंडे  

लोकनेत्या पंकजाताई मुंडे सर्व समावेशक,सर्व जातीधर्मांना घेऊन जाणारे नेतृत्व -खा.डॉ.प्रीतमताई मुंडे  

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?