• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

लक्ष्मीमाता अर्बन बँकेचे चेअरमन परमेश्‍वर राठोड सह अन्य एका विरोधात वडवणी पोलीसात गुन्हा दाखल

by गणेश सावंत
June 10, 2024
Reading Time: 1 min read
0
बीड बसस्थानकात चोरट्यांचं बस्तान ,शिक्षकाचं पाकिट मारलं, 84 हजार रुपयांचा ऐवज लंपास
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

वडवणी शाखेत 79 लाख 67 हजार 324 रुपायाचा अपहार करुन ठेवीदारांची फसवणुक केली

वडवणी (रिपोर्टर):- वडवणी येथील कार्यरत आसणाऱ्या आणि दिवाळखोरीत निघालेल्या लक्ष्मीमाता अर्बन क्रेडिट निधी लिमिटेड या खाजगी बँकेचे चेअरमनसह व्यवस्थापकांनी तब्बल 79 लाख 67 हजार 324 रुपायाच्या ठेवीची फसवणुक करुन अपहार केल्या प्रकरणी वडवणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पिंपळा रुई येथील शेतकरी लालासाहेब निवृत्ती आंधळे यांनी फिर्याद दिली आहे. यात असे म्हटले आहे कि, वडवणी याठिकाणी लक्ष्मीमाता अर्बन केडीट निधी लिमिटेडची शाखा कार्यरत होती. या बँकेचे चेअरमन आणि व्यवस्थापकानी संगणमत करुन वरील फिर्यादी व इतर ठेवीदारांना त्यांच्या बँकेत जास्त व्याजदार देवू असे सांगून ठेवीदार यांचा विश्‍वास संपादन करुन फिर्यादीसह ठेवीदारांचा विश्‍वासघात करत दिशाभूल करुन तब्बल 79 लाख 67 हजार 324 रुपायाचा अपहार करुन फसवणूक केल्या प्रकरणी या बँकेचे चेअरमन परमेश्‍वर गुलाब राठोड रा. लक्ष्मीबाई तांडा नाळवंडी ता.जि.बीड व व्यवस्थापक रामराज नागोराव तिडके रा. चिंचवडगांव  ता.वडवणी जि.बीड यांच्या विरोधात वडवणी पोलीसात गु.र.न.143/2024 कलम 420,406, 409 भादवीसह 3,4 मा. ठेवीदारांचे हितसंबधाचे संरक्षण आधी. यानुसार दाखल झाला आहे.तर 79,67,324 अपहार दि. 22 जुलै 2022 ते दि. 28 डिसेंबर 2023 दरम्यान प्रकार घडलेला आहे. यातील आरोपी फरार असल्याचे बोलले जाते. तर याबाबत तपास आधिकारी तथा वडवणी पोलीस स्टेशनचे ठाणेप्रमुख अमन सिरसट यांच्याशी या प्रकरणा बाबत संपर्क साधला आसता ते वरिष्ठासोबत असल्याने प्रतिक्रिया कळू शकलेली नाही.

Previous Post

अवैध वाळू वाहतूक करून रस्त्याला अडचण करणार्‍या गाड्या राक्षसभुवनच्या सरपंचानी अडवल्या

Next Post

महामार्गावरील रस्त्याला आले तलावाचे स्वरुप;आ.पवारांच्या निर्देशनानूसार अधिकारी घटनास्थळी दाखल

संबंधित बातम्या

क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

रस्त्यावरून जाणार्‍या अल्पवयीन मुलीला घरात ओढलं, मारहाण करत दोन वेळेस अत्याचार

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
Next Post
महामार्गावरील रस्त्याला आले तलावाचे स्वरुप;आ.पवारांच्या निर्देशनानूसार अधिकारी घटनास्थळी दाखल

महामार्गावरील रस्त्याला आले तलावाचे स्वरुप;आ.पवारांच्या निर्देशनानूसार अधिकारी घटनास्थळी दाखल

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?