• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

रुग्णवाहिका पलटली; चालकाचा जागीच मृत्यू

by Beed Reporter
July 13, 2022
Reading Time: 1 min read
0
रुग्णवाहिका पलटली; चालकाचा जागीच मृत्यू
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने घडली घटना
बीड (रिपोर्टर) प्रसुतीसाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात एका गर्भवतीला दाखल केल्यानंतर परत गावाकडे निघालेल्या रुग्णवाहिका चालकाला रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने रुग्णवाहिका रस्त्याच्या खाली जावून पलटी झाली. या अपघातात चालक जागीच ठार झाल्याची घटना परळी-गंगाखेड रोडवर आज सकाळी पावणे नऊ वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

चिलगरवाडी ता. गंगाखेड येथील एका महिलेला प्रसुतीच्या वेदना होत असल्याने सकाळीच तिला खासगी अ‍ॅम्ब्युलन्सने स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर अ‍ॅम्ब्युलन्स चालक गजानन चिलगर (रा. चिलगरवाडी ह.मु. गंगाखेड, वय 26 वर्षे) हा परत गंगाखेडकडे अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन निघाला होता. सततच्या संततधारीने परळी-गंगाखेड रोडवरील दगडवाडीजवळ रस्त्यावर मोठे पाणी साचले. या पाण्याचा अंदाज न आल्याने अ‍ॅम्ब्युलन्स रस्त्याच्या खाली गेली. 50 फुट खाली गेल्यानंतर ती पलटी झाली. यात चालक चिलगर यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती परळी ग्रामीण पोलीसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक मारुती मुंढे यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी जावून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठविला.

Previous Post

गुलाम आलमगिर सेठ यांचे दु:खद निधन

Next Post

कर्मचार्‍यांच्या हितासाठी कृषी विभागाकडून शेतकरी वेठीस, चौकशी समितीचे अहवाल येऊनही अनुदानाची प्रतीक्षा ; मडकेंच्या डेस्कवर फाईलला ब्रेक का.?

संबंधित बातम्या

क्राईम

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
अर्धे पैसे द्या, डबल अनुदान घ्या पोखरा योजनेत कृषी विभागाचा अजब फंडा

कर्मचार्‍यांच्या हितासाठी कृषी विभागाकडून शेतकरी वेठीस, चौकशी समितीचे अहवाल येऊनही अनुदानाची प्रतीक्षा ; मडकेंच्या डेस्कवर फाईलला ब्रेक का.?

ताज्या बातम्या

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?
  • मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?