• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड आष्टी

मेंढ्या घेऊन जाणार्‍या ट्रकला आग;30 पेक्षा जास्त शेळ्या-मेंढ्या जळून खाक

by गणेश सावंत
August 5, 2024
Reading Time: 1 min read
0
मेंढ्या घेऊन जाणार्‍या ट्रकला आग;30 पेक्षा जास्त शेळ्या-मेंढ्या जळून खाक
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

पाडळसिंगीच्या टोलनाक्याजवळ मध्यरात्री  घडली घटना
गेवराई (रिपोर्टर): गेवराईहून बीडकडे मेंढ्या-शेळ्या घेऊन येणार्‍या ट्रकला अचानक आग लागली. या आगीमध्ये 30 पेक्षा जास्त शेळ्या मेंढ्या जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना मध्यरात्री बारा वाजण्याच्या दरम्यान पाडळसिंगीच्या टोलनाक्याजवळ घडली. ट्रकला आग लागल्यानंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन आतील काही शेळ्या मेंढ्यांना बाहेर काढल्याने त्या वाचू शकल्या. यात ट्रकचेही मोठे नुकसान झाले.

    मध्यरात्रीच्या दरम्यान एक ट्रक गेवराईहून बीडकडे शेळ्या मेंढ्या घेऊन येत होता. पाडळसिंगीच्या टोलनाक्याजवळ ट्रक  (क्र. आर..जे. 19 जीजे 4797) ला अचानक आग लागली. ट्रकला आग लागल्याचे चालकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने गाडी थांबवली. या आगीमध्ये 30 पेक्षा जास्त शेळ्या मेंढ्या जळून मरण पावल्या. ट्रक जळत असल्याचे तेथील काही नागरिकांच्या आणि येणार्‍या जाणार्‍या लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आतील शेळ्या मेंढ्या बाहेर काढल्यामुळे काही शेळ्या-मेंढ्या वाचल्या. यात ट्रकचेही मोठे नुकसान झाले. सदरील ट्रकला आग कशी लागली? हे मात्र समजू शकले नाही. या जळीत घटनेत संबंधित व्यापार्‍याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान या ट्रकमध्ये 170 शेळ्या-मेंढ्या होत्या.

Previous Post

गोळीबार करत केक कापल्याची बीडमध्ये चर्चा;पोलीस घटनास्थळावर गेले, घटनेबाबत मात्र कानावर हात

Next Post

बीडचे समीर काझी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष;बीड जिल्ह्याला आणखी एक मोठे पद

संबंधित बातम्या

आष्टी

आष्टी महावितरणातील सहायक अभियंता कोमल शिंदे लाच घेताना रंगेहात पकडल्या

by गणेश सावंत
April 21, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

मोठी बातमी – धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण!

by गणेश सावंत
January 10, 2026
Next Post
बीडचे समीर काझी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष;बीड जिल्ह्याला आणखी एक मोठे पद

बीडचे समीर काझी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष;बीड जिल्ह्याला आणखी एक मोठे पद

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?