• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

विकास हा आमचा धडा म्हणून विजयसिंह पंडित खडा;आता जात बघायची ना पात, कर्तृत्वाला द्यायची साथ’गेवराईच्या मतदारांचा विजयी निर्धार

by गणेश सावंत
November 9, 2024
Reading Time: 1 min read
0
विकास हा आमचा धडा म्हणून विजयसिंह पंडित खडा;आता जात बघायची ना पात, कर्तृत्वाला द्यायची साथ’गेवराईच्या मतदारांचा विजयी निर्धार
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गेवराई (रिपोर्टर): राजकारणात संवेदनशील असलेला मतदारसंघ म्हणून गेवराई मतदारसंघाकडे पाहितलं जातं. आता या मतदारसंघाने आणि तेथील मतदारांनी कर्तृत्व कर्माला आणि मतदार संघाच्या भविष्याला अधिक महत्व द्यायचं ठरवलं म्हणूनच विकास हा आमचा धडा आहे, त्यासाठीच विजयसिंह पंडित खडा है असं म्हणत आता जात ना पात, धर्म ना पंथ, कर्तृत्व हेच आम्ही पाहणार असल्याचे सांगत थेट मतदारांनी विजयी निर्धार केल्याचे दिसून येत आहे. विजयसिंह पंडितांच्या ठिकठिकाणच्या गाव बैठकांसह ते जिथे उभे राहतील, तेथे जमा होत असलेल्या गर्दीतून मतदारसंघासाठी तरणाताठा लोकप्रतिनिधी आम्हाला मिळाल्याच्या प्रतिक्रियाही लोकातून आता व्यक्त होताना दिसून येत आहेत.


   गेवराई विधानसभा मतदारसंघात गेली दहा वर्षे भाजपाचा वरचष्मा राहिला. मात्र ज्या अपेक्षेने पंडितांना डावलून मतदारांनी भाजपा आमदाराला या ठिकाणी निवडून दिले त्यांनी मतदारसंघाचा आणि मतदारांचा अपेक्षाभंग केला. अशा थेट प्रतिक्रिया आता मतदारातून व्यक्त होताना दिसून येत आहेत. दुसरीकडे सिंचनाला महत्व देत मतदारसंघ सुजलाम् सुफलाम् करण्याहेतू माजी आमदार अमरसिंह पंडितांनी सिंधफणा आणि गोदावरी नदीवर ज्या पद्धतीने बांध टाकले, काही भागामध्ये हरितक्रांत घडवून आणली, सत्ता नसताना गेवराईसह मतदारसंघातील नागरिकांच्या प्रश्‍नाला वेळोवेळी महत्व दिले. त्यामुळे आता मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, सर्वसामान्यांनी आता केवळ विकासाला महत्व द्यायचे ठरवले. विजयसिंह पंडित हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी या मतदारसंघात तेव्हाही मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. शेती, शिक्षण, सिंचन हे विकासाचे प्रमुख तीन सुत्र विजयसिंहांनी वेळोवेळी आपल्या डोळ्यासमोर ठेवले. मतदारसंघामध्ये जिथे जातील तिथे या तिन सुत्रावर आपल्याला काम करायचे आहे आणि मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलायचा आहे, हे व्हिजन विजयसिंह मोठ्या सभांमध्ये नव्हे तर गाव बैठक, चावडी बैठक आणि हॉटेलच्या कट्ट्यावरही लोकांशी संवाद साधताना मांडत असल्याने गेल्या दहा वर्षाचा कालखंड गेवराई शहराला आणि मतदार संघाला विकासापासून दूर लोटणारा ठरल्याच्या थेट प्रतिक्रिया आता लोक देत आहेत.

Previous Post

पवार साहेब, तुमचा आमदार निष्क्रीय अन् तुमच्या मुस्लीम समाजाबाबतच्या वल्गनाही पोकळ

Next Post

आज आणि उद्या वयोवृध्द, अपंग मतदारासाठी घरोघरी जावून मतदान बीड मतदारसंघात 307 मतदारांची नोंदणी, 22 पथकांची नियुक्ती सकाळी 7 वाजल्यापासुन मतदानाला झाली सुरूवात

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
आज आणि उद्या वयोवृध्द, अपंग मतदारासाठी घरोघरी जावून मतदान बीड मतदारसंघात 307 मतदारांची नोंदणी, 22 पथकांची नियुक्ती सकाळी 7 वाजल्यापासुन मतदानाला झाली सुरूवात

आज आणि उद्या वयोवृध्द, अपंग मतदारासाठी घरोघरी जावून मतदान बीड मतदारसंघात 307 मतदारांची नोंदणी, 22 पथकांची नियुक्ती सकाळी 7 वाजल्यापासुन मतदानाला झाली सुरूवात

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?