
आई-वडिलांना चाकूच्रा धाकावर मारहाण
बीड (रिपोर्टर): बीड शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने टोक गाठले आहे. शाहूनगर भागातील गजानन कॉलनीमध्रे तब्बल 30 ते 40 जणांच्रा टोळक्राने एका कुटुंबावर मध्ररात्री हल्ला चढवत दगड आणि चाकूचा वापर करून बेदम मारहाण केली. रा हल्ल्र्ात दिनकर आडागळे आणि त्रांच्रा पत्नी रेणुका आडागळे गंभीर जखमी झाले असून त्रांच्रावर जिल्हा रुग्णालरात उपचार सुरू आहेत.
आडागळे कुटुंबाच्रा मुलाचा काही तरुणांशी पूर्वी वाद झाला होता. त्राच रागातून हे टोळके रात्री साडेबारा वाजण्राच्रा सुमारास त्रांच्रा घरात शिरले. तुमचा मुलगा कुठे लपलार? असा जाब विचारत आरोपींनी चाकूचा धाक दाखवून घरातील साहित्राची तोडफोड केली आणि कुटुंबीरांना बेदम मारहाण केली. आडागळे रांच्रा मुलीवर देखील चाकू उगारण्रात आल्राचा आरोप आहे.
रा घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रा प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्रात आलेला नाही. कुटुंबीरांनी आपल्रा मुलाच्रा जीवाला धोका असल्राची तक्रार करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे. दरम्रान, काही दिवसांपूर्वीच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख रांच्रा हत्रेने बीड हादरून गेला होता. अशातच पुन्हा घडलेली ही घटना कारदा आणि सुव्रवस्थेच्रा प्रश्नांकडे बोट दाखवते.






