• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड आष्टी

आष्टी तालुक्यात पूरस्थिती कायम पुन्हा कालपासून सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टी अनेक गावांचे संपर्क तुटले

by गणेश सावंत
September 28, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

दिवस रात्र पावसाचे थैमान पिके कमरेएवढया पाण्यापर्यंत तरंगतायत,शेताला गावांना तळ्याचे स्वरूप

आष्टी (रिपोर्टर):-तालुक्यात मागिल 15 ते 20 दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले असून मुसळधार पाऊस सुरू असून, पुन्हा एकदा शेतकर्‍यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.तालुक्यात सतत पाऊस बरसत असल्याने सर्वदूर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. आष्टी तालुक्यात मागिल 24 तासात पावसाने हाहाकार माजवला आहे.शेतकर्‍यांची पिके कमरे एवढ्या पाण्यापर्यंत आली आहेत.सोयाबीन, उडीद ,तुर कापूस पाण्यात आहेत. अनेक शेतकर्‍यांच्या घरात पाणी शिरल्याने प्रपंच रस्त्यावरती आले असून तात्काळ प्रशासनाकडून मदतीची गरज असून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी देखील ग्रामस्थांकडून केली जात आहे. अनेक गावांचे संपर्क तुटून पुल वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत व नदी नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.सखल भागात पाणी शिरल्याने  जनजीवन विस्कळीत झाले असून  शनिवारी व रविवारी 24 तास मुसळधार पाऊस बरसत असल्याने आष्टी तालुक्यातील सर्वच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून झालेल्या नुकसानीची तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी जाऊन पाहणी करून प्रशासन तात्काळ पंचनामे करण्यास कटिबद्ध असल्याचा विश्वास शेतकर्‍यांना दिला आहे.

आष्टी तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे गावांना तळ्याचे स्वरूप आले आहे. अनेक गावांच्या नद्यांना पूर आले असून पुराचे पाणी गावांमध्ये देखील शिरल्याच्या घटना घडल्या आहेत पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचे संपर्क तुटले आहेत वाघुळज येथील पुल पावसाने वाहून गेल्याने रात्रीपासून अहिल्यानगर ते बीड हे वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्यासह स्थानिक व प्रशासनाच्या साह्याने तात्काळ दुरुस्त करण्याची प्रगतीपथावर काम सुरू असून एक ते दोन तासांमध्ये हा मार्ग सुरू करणार असल्याचे सपोनि मंगेश साळवे यांनी सांगितले तालुक्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा ओढे नाल्यांना पाणी आले आहे. वाघुळुज,सुलेमान देवळा, पिंपरखेड,हिवरा,देवीनिमगांव,नांदूर,क-हेवडगांव येथील पुलावरून पाण्याच प्रवाह असल्याने वाहतूक ठप्प होत्या.पूर्णा तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नद्यांना ओढ्यांना पूर आलाय. या पुराचे पाणी शेतीत शिरले असून आता शेतकर्‍यांची पिके कमरे एवढ्या पाण्यात तरंगताना दिसतात. सोयाबीन,कांदा,तुर, उडीद कापूस पाण्यात गेली आहेत. शेतकरी हतबल झालाय. पाण्याखालील पिकांची परिस्थिती पाहून शेतकर्‍यांनी सरकारकडे कर्जमाफी आणि सरसकट मदत देण्याची मागणी केली आहे.  

तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे अजूनही अनेक गावांना पुराचा धोका कायम आहे.नदी काठच्या नागरीकांना प्रशासनाकडून या सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी दक्षता बाळगावी असे, आवाहन तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले आहे.

बीड अहिल्यानगर महामार्गावरील रात्रीपासून वाहतूक ठप्प

तालुक्यात सर्व दूर मुसळधार पावसाने सर्व नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाल्याने बीड अहिल्यानगर महामार्गावरील वाघळुज येथील पूल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक रात्रीपासून ठप्प असून पोलीस प्रशासन सपोनि मंगेश साळवे यांच्यासह प्रशासन, स्थानिक नागरिकांच्या मदतीने युद्धपातळीवरती मार्ग सुरळीत करण्यासाठी काम सुरू असून लवकरच मार्ग सुरळीत सुरू करणार असल्याचे सपोनि मंगेश साळवे यांनी सांगितले

Previous Post

मुसळधार पावसाने जिल्ह्यातील 48 मंडळात अतिवृष्टीत

Next Post

मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यातील मदतकार्याच्या स्थितीचा आढावा;

संबंधित बातम्या

कटाक्ष

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

by गणेश सावंत
August 22, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post

मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यातील मदतकार्याच्या स्थितीचा आढावा;

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?