केज (रिपोर्टर): केज पंचायत समिती आरक्षणाची सोडत आज दुपारी पार पडली आहे. निवडणूक निर्णय अधिकार्यांनी ही सोडत काढली.
दहिफळ – सर्वसाधारण
विडा -सर्वसाधारण
उमरी -सर्वसाधारण
येवता -ओबीसी महिला
तांबवा – सर्वसाधारण महिला
आडस – ओबीसी
बनसारोळा – अनुसूचीत जाती महिला
होळ – सर्वसाधारण महिला
सोनीजवळा -सर्वसाधारण महिला
युसुफवडगाव -अनुसूचीत जाती
वरपगाव – ओबीसी महिला
चिंचोलीमाळी – सर्वसाधारण
शिरूर घाट – ना.मा.प्रवर्ग ओबीसी
नांदूरघाट -सर्वसाधारण महिला
या गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहेत.









