• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

बीडकरांचा भ्रमनिरास होवू देणार नाही,चुकीच्या लोकांना सोडणारही नाही-पालकमंत्री अजितदादा पवार

by गणेश सावंत
January 1, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


बीड (रिपोर्टर) दादा म्हणाले बीडकरांचा माझ्यावर मोठा विश्वास तशा माझ्याकडून अपेक्षाही तेवढ्याच त्या अपेक्षांचा भ्रमनिरास होवू देणार नाही. स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका झाल्यानंतर पुढे साडेतीन वर्षे मला काम करायचे आहे, मी कामाचा माणूस आहे, आता मी विमानातून येत होतो. तेव्हा माझ्यासमोर इथल्या नाटयगृहाबाबत माहिती आली. मी त्यावर तात्काळ सही केली. त्यांना सांगितलं अर्धा तासात मी संभाजीनगरला पोहोचतोय तोपर्यंत प्रशासकीय मान्यता माझ्यापर्यंत आली तर चांगलेच. पाहा मी आत्ता कार्यक्रमात आहे आणि माझ्या हातात ही ऑर्डर आहे. इथून पुढे बीडकरांना मी पंधरा दिवस नाही, आठ दिवस नाही तर दररोज पाणी मिळण्याची व्यवस्था करणार आहे.

नवनिर्वाचित बीड नगराध्यक्षांसह सर्व नगराध्यक्षांना मी बारामतीचा विकास कसा झाला हे दाखवणार आहे. चांगलं काम काम करण्याचं मी नेहमी कौतुकच करील. मात्र जे चुकीचं काम करील त्याला मी, चक्की पिसिंग अ‍ॅन्ड पिसिंग असंच करायला लावेल. जिल्हाधिकारी, सीओ यांना सांगतो की चुकीचं काम करणार्‍यांना सोडू नका, तो कितीही मोठ्या बापाचा असू द्या असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार  यांनी केले.
आज नववर्षाच्या प्रारंभी जिल्ह्यातील 1367 कामाचे प्रतिनिधीक स्वरूपात भूमिपुजन अजित पवार यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगणावर झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, खा.बजरंग सोनवणे, आ.प्रकाश सोळंके, आ.विक्रम काळे, आ.सुरेश धस,  आ.विजयसिंह पंडित, आ.संदीप क्षीरसागर, बीडच्या नगराध्यक्षा प्रेमलता पारवे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जि.प.चे सीईओ जतीन रहेमान, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, मराठी नववर्षे हे आपल्याकडे गुढीपाडव्याला सुरू होते.

मात्र संपूर्ण जगात 1 जानेवारीपासून नववर्षाची सुरूवात होते. त्याच नववर्षादिनी आज बीड जिल्ह्याच्या इतिहासात 1367  कामांचे प्रतिनिधीक स्वरूपात भूमिपुजन करत आहे. बीड जिल्हा चांगला आहे. जिल्ह्यातील नागरिकांना फक्क्त प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांना योग्य दिशा दिली पाहिजे, योग्य दिशा दिली की जिल्ह्यातील माणसे चांगले काम करतात. मी फुले-शाहु-आंबेडकर यांच्या विचारावर काम करणारा माणूस आहे. जिल्ह्यात जेवढी विकासाची कामे होतात तेवढी पै ना पै खर्च झाली पाहिजे. शेवटी हा पैसा जनतेच्या मालकीचा असतो. त्यामुळे कामाचा दर्जा उत्कृष्टच असला पाहिजे. माझा स्वभाव सगळ्याला माहिती आहे. मी चुकीच्या काम करणार्‍या माणसाला सोडत नसतो. इथे व्यासपीठावर कलेक्टर बसले आहेत. त्यांना सांगतो की, चुकीच्या गुत्तेदारांनी काम केले की, त्याला ब्लॅकलिस्ट करा, आज सकाळी पुणे येथून संभाजीनगरकडे येत असताना बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची दुरूस्तीची मागणी वारंवार होत होते. तेथूनच मी माझे सचिव राजेश देशमुख यांना नगरविकास विभागाला नाटयगृहाच्या नुतनीकरणासाठी 8 कोटी 15 लाखाचा निधी एक तासाभरात मंजूर करण्यात आला. त्याचीही प्रशासकीय मान्यता तुम्हाला दाखवत आहे. माझ्या या कामाची पद्धत आहे. आज 4 कोटी 15 लाख रूपयाच्या सहकार भवनाचेही भूमिपुजन होत आहे. बीडचे स्वप्न असलेली रेल्वे येत्या मार्च 2026 पर्यंत परळी ते अहिल्यानगर कशी धावेल याचे नियोजन चालू आहे. पुणे रेल्वे स्टेशनला बीडच्या रेल्वेसाठी थांबा नाही तो थांबा पुणे शहरातील हडपसर या ठिकाणी उभा करण्यात येत आहे. बीड ते अहिल्यानगरला जाण्यासाठी साडेपाच तासाचा जो वेळ लागत आहे तो आपण तीन तासावर आणत आहोत असे म्हणून आम्ही विकासाला प्राधान्य देत आहोत. कार्यक्रमाला येण्यापूर्वी रात्री माझे धनंजय मुंडे यांच्याशी बोलणे झाले आहे. ते त्यांच्या कुटुंबासोबत बाहेर गेले आहेत. पंकजा मुंडेंही काही तांत्रिक कारणामुळे उपस्थित राहिल्या नाहीत त्यामुळे उगीचच कुणी याच्यातून गैर अर्थ काढू नये.
अंबाजोगाईच्या स्वारातीच्या विस्ताराला एक हजार कोटी, बीडच्या पंढरीत तारांगण विज्ञान प्रयोगशाळा लवकरच, टाटाच्या सीआयटीचे काम पूर्णत्वाकडे, वैद्यनाथ आणि कंकालेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार करणार, बीडच्या यशवंतराव चव्हाण नाटयगृहाला आठ कोटी, काम चांगले करा पैसा कमी पडू देणार नाही. 

Previous Post

रणवीर पंडित यांनी विद्यार्थी खेळाडूंना मोबाईल कडून मैदानावर आणले- गणेश सावंत

Next Post

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या जाचकअटींमुळे मराठा उद्योजकांची अडवणूक,महामंडळ जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय : रवि शिंदे

संबंधित बातम्या

बीड

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

by गणेश सावंत
March 12, 2026
बीड

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

by गणेश सावंत
March 6, 2026
बीड

पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

by गणेश सावंत
March 5, 2026
बीड

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

by गणेश सावंत
March 4, 2026
क्राईम

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

by गणेश सावंत
March 3, 2026
Next Post

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या जाचकअटींमुळे मराठा उद्योजकांची अडवणूक,महामंडळ जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय : रवि शिंदे

ताज्या बातम्या

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

March 12, 2026

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

March 6, 2026

पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

March 5, 2026

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

March 4, 2026

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

March 3, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू
  • मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा
  • पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?