• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड आष्टी

आष्टी तालुक्यात ढगफूटी,पावसाचा हाहाकार, सोलेवाडीचा पुल वाहून गेला, गावात पाणी शिरले, अनेकांचे स्वत:हून स्थलांतर, आठ गावांचा संपर्क तुटला, झगळेवाडीत दोन हजार कोंबड्या वाहून गेल्या

by Beed Reporter
October 13, 2022
Reading Time: 1 min read
0
आष्टी तालुक्यात ढगफूटी,पावसाचा हाहाकार, सोलेवाडीचा पुल वाहून गेला, गावात पाणी शिरले, अनेकांचे स्वत:हून स्थलांतर, आठ गावांचा संपर्क तुटला, झगळेवाडीत दोन हजार कोंबड्या वाहून गेल्या
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

आष्टा महसूल मंडळात सर्वात जास्त पाऊस, अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प, आज सकाळी 7 वाजल्यापासून पाऊस सुरूच
आष्टी । अक्षय विधाते
तालुक्यात परतीच्या पावसाचा कहर सुरुच आहे.मागिल 15 दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला असुन आज पुन्हा सकाळपासूनच विजेच्या कडकडाटासह कोसळधाराने तब्बल 2 तास धुमाकूळ घातल्यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत परतीच्या पावसाने कोसळधारा सुरुच ठेवल्या. त्यामुळे काढणीला आलेली पिके संकटात आली आहेत. पांढरी परिसर आष्टा महसूल मंडळात सकाळी ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.बीड अहमदनगर महामार्गावर वाहतूक विस्कळित झाली आहे.रोड वरुन गुडघ्या पर्यंत पाणी वाहत होते.प्रवासी जिवे धोक्यात घालून प्रवास करत आहेत.पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांचे हातातील पीक गेल्याने हवालदिल झाले आहेत.तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
आष्टी तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असुन मागिल 15 दिवसांपासून पाठ सोडायला पाऊस तयार नाही आज पुन्हा सकाळपासूनच ढगफुटी सदृश्य पाऊस झाला जोरदार पावसाने पांढरी,करंजी,पांगुळगव्हाण, क-हेवडगांव,क-हेवाडी,मातकुळी,वनवेवाडी, पोखरी,हाजीपुर,या परिसरात पावसाने अक्षरशः झोडपून काढले नदी नाल्यांना पुर आल्याने वाहतूक ठप्प आहे.काही गावांचा संपर्क देखील तुटला गावातील ग्रामस्थांना पुलावरून पाणी वाहत असल्याने अडकून पडले होते.विद्यार्थी,नौकरदार,दुध घेऊन जाणारे शेतकरी जोरदार पावसामुळे घरातच अडकून पडले आहेत.पांढरी व आष्टा महसूल मंडळ परिसरात सकाळी 9 वाजेपासून पावसाने हाहाकार माजवला असुन शेत जलमय झाले आहेत.पूर्ण शेत पिक पाण्याखाली आहे.शेतक-यांचे अतोनात नुकसान झालं शेतांना तळ्यांचे स्वरुप प्राप्त झाल्याने सोयाबीन कोंब येण्याची भीती आहे. कापुस,कांदा,तुर पीक शेतात झोपल्याने झडण्यासह पाण्यात कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पोसावलेली पिके अशा पद्धतीने संकटात आल्याने बळीराजाचे दु:ख काही संपत नाही, अशी स्थिती आहे.

सोलेवाडीचा पुल तुटल्याने 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला नदी शेजारील घरात पाणी घर सोडून नागरीकांचे स्थलांतर
तालुक्यातील सोलेवाडी येथील नगर जिल्ह्यातील गावांना जोडणारा पुल परतीच्या पावसाने वाहुन गेला आहे. सकाळपासून पूर आल्याने या मार्गावरील जामगांव, देविगव्हाण, वाळुंज, डोणगांव, अरणगांव, पारेवाडी, या गावातील विद्यार्थी, नौकरदार, नागरिक वाहतूक दुपारपर्यंत ठप्प आहे. या गावांचा संपर्क तुटला आहे. तर सोलेवाडी येथील नदीच्या बाजूच्या घरात पाणी शिरले असून जिवन उपयोगी वस्तू पाण्यात आहेत. अतोनात नुकसान ह्या पावसाने झाले आहे. पुरस्थिती निर्माण झाली आहे. तात्काळ शेतकर्‍यांना मदत देऊन पूल बांधण्याची मागणी राम झगडे यांनी केली आहे.

पांढरी परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने शेत जलमय जमिन खोदून गेल्या बळीराजाचे अतोनात नुकसान
सकाळपासूनच पांढरी परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले असून गावातील शेतकर्‍यांनी कांदा, ज्वारी पिकाची पेरणी केली आहे. व कापुस तुर, कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. सर्व पिके पाण्यात असून जमिन खोदून गेली आहे. बळीराजाचे आस्मानी संकटाने अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना तात्काळ पंचनामे करून मदत ही दिवाळी पूर्वी द्यावी जेणेकरून बळीराजाची हि दिवाळी गोड होईल.
– सुधिर पठाडे (सरपंच, पांढरी)

विमा कंपनीने स्वत: पंचनामे करावेत-आ.धस


परतीच्या पावसामुळे आष्टी तालुक्यातल्या काही मंडळात प्रचंड नुकसान झाले आहे. जमिनी खरडून वाहून गेल्या आहेत. प्रशासन यावर नजर ठेवून असली तरी पुढचे काही दिवस पंचनाम्याला जातील. खरिपाचे पिक हातातून गेल्याचे सांगत विमा कंपनी शेतकर्‍यांना नुकसानीचे फोटो अपलोड करायला सांगते परंतू शेतकर्‍यांना ते जमत नाही. त्यामुळे स्वत: कंपनीने या भागात येवून पंचनामे करत अपलोड करावे. अशी मागणी आ.सुरेश धस यांनी केली.

Previous Post

वाल्मिक अण्णा कराड यांना पितृशोक, स्व.बाबुराव कराड यांचे वयाच्या 80 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन

Next Post

गोरगरीबांच्या मुलांना शिक्षणापासून दुर ठेवणारा निर्णय तात्काळ मागे घ्या; जिल्हा परिषदसमोर एसएफआय, डीवायएफआयचे जोरदार निदर्शने

संबंधित बातम्या

आष्टी

आष्टी महावितरणातील सहायक अभियंता कोमल शिंदे लाच घेताना रंगेहात पकडल्या

by गणेश सावंत
April 21, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

मोठी बातमी – धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण!

by गणेश सावंत
January 10, 2026
Next Post
गोरगरीबांच्या मुलांना शिक्षणापासून दुर ठेवणारा निर्णय तात्काळ मागे घ्या; जिल्हा परिषदसमोर एसएफआय, डीवायएफआयचे जोरदार निदर्शने

गोरगरीबांच्या मुलांना शिक्षणापासून दुर ठेवणारा निर्णय तात्काळ मागे घ्या; जिल्हा परिषदसमोर एसएफआय, डीवायएफआयचे जोरदार निदर्शने

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?