• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

माजलगावमध्ये पाकलमंत्र्यांचा ताफा भाई थावरेंनी अडवला; शेतकर्‍यांना एकरी 25 हजार रुपये तात्काळ द्या

by Beed Reporter
October 22, 2022
0
माजलगावमध्ये पाकलमंत्र्यांचा ताफा भाई थावरेंनी अडवला; शेतकर्‍यांना एकरी 25 हजार रुपये तात्काळ द्या
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये गेल्या दहा दिवसांपासून धुव्वाधार पाऊस पडत आहे. या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी बीडचे पालकमंत्री अतुल सावे बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेले आहेत. सकाळी पालकमंत्री माजलगाव शहरामध्ये आले असता भाई गंगाभीषण थावरे यांनी पालकमंत्र्यांचा ताफा अडवून शेतकर्‍यांना एकरी 25 हजार रुपये तात्काळ देण्याची मागणी केली.

परतीच्या पावसाने शेती पिकाचं मोठं नुकसान केलं. हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी बीडचे पालकमंत्री अतुल सावे हे बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहेत. आज सकाळी त्यांचे माजलगाव शहरामध्ये आगमन झाले. या वेळी शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभीषण थावरे यांनी पालकमंत्र्यांचा ताफा अडवून शेतकर्‍यांना तात्काळ एकरी 25 हजार रुपये देण्यात यावे, ज्या मंडळाचा 25 टक्के अग्रीममध्ये समावेश करण्यात आला नाही त्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्री यांच्याकडे केली.

Previous Post

नुकसान भरपाईसाठी नांदूरघाट परिसरात शेतकर्‍यांचा रास्ता रोको; शासनाने विम्याचा प्रश्‍न तात्काळ मार्गी लावावा -सुशिला मोराळे

Next Post

स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमात गेवराई पालिकेचा दिल्लीत गौरव; देशातील 136 उत्कृष्ठ पालिकांमध्ये मिळवले स्थान

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमात गेवराई पालिकेचा दिल्लीत गौरव; देशातील 136 उत्कृष्ठ पालिकांमध्ये मिळवले स्थान

स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमात गेवराई पालिकेचा दिल्लीत गौरव; देशातील 136 उत्कृष्ठ पालिकांमध्ये मिळवले स्थान

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?