• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमात गेवराई पालिकेचा दिल्लीत गौरव; देशातील 136 उत्कृष्ठ पालिकांमध्ये मिळवले स्थान

by Beed Reporter
October 23, 2022
Reading Time: 1 min read
0
स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमात गेवराई पालिकेचा दिल्लीत गौरव; देशातील 136 उत्कृष्ठ पालिकांमध्ये मिळवले स्थान
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गेवराई (रिपोर्टर) स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून शहर स्वच्छ व सुदंर केल्याबद्दल गेवराई नगर पालिकेचा दिल्ली येथे भव्य गौरव करण्यात आला आहे. देशातील 136 पालिकांमध्ये गेवराईने स्थान पटकावले आसून देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने केंद्रीय राज्य मंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात स्वच्छ सर्वेक्षण 2021-22 राबविण्यात आले होते. यामध्ये 25 ते 50 हजार लोकसंख्येच्या गटात गेवराई पालिकेचा समावेश होता दरम्यान या स्वच्छ सर्व्हेक्षण मध्ये भाग नोंदवून गेवराई नगर परिषदेने उत्कृष्ट कार्य करत देशातील 136 पालिकांमध्ये स्थान पटकावले.
दरम्यान गेवराईचे तत्कालीन व बीडचे विद्यमान मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी व युवा नेते बाळराजे दादा पवार यांच्या प्रेरणेने व आ.लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर व सर्व नगरसेवक, कर्मचारी यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून ते कृतीत उतरवले. यामध्ये ओला व सुका कचरा वेगळा करण्यासह गांडूळ खतांची निर्मिती प्रकल्प, शौचालयांसह इतर स्वच्छतेची कामे मार्गी लाऊन उत्कृष्ट काम केले. याचीच दखल घेत गेवराई पालिकेचा उत्कृष्ट पालिका म्हणून राष्ट्रपतींच्या वतीने हा भव्य, दिव्य गौरव झाला या कार्याबद्दल आ.लक्षण पवार, बाळराजे दादा पवार, सौ.गीताभाभी पवार यांच्यासह आदींनी या सर्व टीमचे अभिनंदन करत तोंडभरून कौतुक केले. दरम्यान दि.01 ऑक्टोबर 2022 रोजी तत्कालीन मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्यासह गेवराईचे माजी नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, विद्यमान मुख्याधिकारी विशाल भोसले, युवा नेते शिवराज पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या कार्याबद्दल पूर्ण टिमचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

Previous Post

माजलगावमध्ये पाकलमंत्र्यांचा ताफा भाई थावरेंनी अडवला; शेतकर्‍यांना एकरी 25 हजार रुपये तात्काळ द्या

Next Post

दिवाळीच्या पुर्वसंध्येला कपिधारवाडीत तरुणाची आत्महत्या

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
तुटलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून वृद्धाचा मृत्यू

दिवाळीच्या पुर्वसंध्येला कपिधारवाडीत तरुणाची आत्महत्या

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?