• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

सिनेट निवडणुकीत महाविकास आघाडीला कौल; 10 पैकी 5 जागांचे निकाल हाती; आ. सतीश चव्हाणांच्या उत्कर्ष पॅनलचे राखीव गटातील पाच सदस्य विजयी; बीडचे सुभाष राऊत यांचाही दणदणीत विजय

by Beed Reporter
November 29, 2022
Reading Time: 1 min read
0
सिनेट निवडणुकीत महाविकास आघाडीला कौल; 10 पैकी 5 जागांचे निकाल हाती; आ. सतीश चव्हाणांच्या उत्कर्ष पॅनलचे राखीव गटातील पाच सदस्य विजयी; बीडचे सुभाष राऊत यांचाही दणदणीत विजय
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

खुल्या प्रवर्गातील पाच जागांचा निकाल सायंकाळपर्यंत, इथेही चव्हाणांचे उमेदवार आघाडी घेऊन
औरंगाबाद (रिपोर्टर) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा पदवीधर गटातील 10 जागांसाठी झालेल्या मतदानानंतर काल सकाळपासून मतमोजणीला क्रीडा विभागातील बॅडमिंटन सभागृहात कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली असता आज 10 पैकी 5 निकाल हाती आले असून यामध्ये महाविकास आघाडीचे आ. सतीश चव्हाण यांच्या उत्कर्ष पॅनलचे पाचही जण मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. यामध्ये बीड येथील ओबीसींमधून उमेदवार असलेले सुभाष राऊत यांचाही मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीच्या अधिसभा पदवीधर गटातील 10 जागांसाठी शनिवारी मतदान झाले. आ. सतीश चव्हाण यांनी महाविकास आघाडीकडून उत्कर्ष पॅनल निवडणूक रिंगणात उतरवला होता तर भारतीय जनता पार्टीने विद्यापीठ विकास मंच नावाने पॅनल निवडणूक रिंगणात उतरवला होता. अन्य अपक्षांसह 53 उमेदवारांसाठी 36 हजार 254 पैकी केवळ 18 हजार 400 (50.75 टक्के) पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजावला. क्रीडा विभागातील बॅडमिंटन सभागृहात सोमवारी सकाळी 10 वाजता कुलगुरू डॉ. प्रमोद रेवले रांच्रा मार्गदर्शनाखाली मतमोजणीच्रा प्रक्रिरेला सुरुवात झाली. आज प्रत्यक्षात निकाल येण्यास सुरुवात झाली असून 10 जागांपैकी आरक्षीत प्रवर्गातील 5 जागांची मतमोजणी पुर्ण झाल्यानंतर महाविकास आघाडीचे आ. सतीश चव्हाण यांच्या पॅनलचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये एक शिवसेनेचा उमेदवार आहे. आरक्षीत प्रवर्गातून बाजी मारलेल्यांमध्ये सुनिल मगरे (अनुसुचित जाती), सुनिल निकम (अनुसुचित जमाती), सुभाष राऊत (ओबीसी), दत्तात्रय भांगे (एनटी), पुनम पाटील (महिला राखीव (शिवसेना) हे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. खुल्या प्रवर्गातील पाच जागांसाठी मतमोजणी सुरू असून याचा निकाल सायंकाळपर्यंत येणे अपेक्षीत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार या पाच जागांमध्येही महाविकास आघाडीच्या पॅनलचे उमेदवार आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते.

मतमोजणीसाठी प्रत्रेक सत्रात 40 प्राध्रापक, अधिकारी, कर्मचारी असे एकूण 120 जण नेमण्रात आले आहेत. मतमोजणी केंद्रांवर ‘सीसीटीव्ही’द्वारे लक्ष ठेवण्रात रेत आहे. मतमोजणी प्रक्रिरेला तारांनी बंदिस्त करण्रात आले असून, 16 कॅमेरे लावण्रात आले आहेत. मतमोजणीसाठी कंट्रोलरूमची स्थापना करण्रात आली असुन तगडा पोलीस बंदोबस्त आहे.

पदवीधरांचा आ.सतीश चव्हाण यांच्यावर दृढ विश्‍वास
पदवीधर मतदारसंघातून आमदार असलेले सतीश चव्हाण यांच्यावर पदवीधरांचा दृढ विश्‍वास असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होत असून सिनेटच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी मार्फत आ. सतीश चव्हाण यांनी पॅनल टाकले असता आतापर्यंत त्यांच्या पॅनलचे पाच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची मतमोजणी सुरू झाली असून यामध्येही सतीश चव्हाण यांचे उमेदवार आघाडी घेऊन असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पदवीधरांचा आ. सतीश चव्हाण यांच्यावर विश्‍वास असल्याचे सिद्ध होते.

दहा जागांसाठी असे झाले मतदान
जिल्हा मतदार मतदान टक्के
औरंगाबाद 17,436 8,386 48.49
बीड 12,370 6,737 54.46
जालना 3,947 1,879 47.60
उस्मानाबाद 2,501 1,398 55.53
एकूण 36,254 18,400 50.75
पुरुष 28,461 15,175 53.31
महिला 7,793 3,225 41.38

Previous Post

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना मातृशोक

Next Post

लोढांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचा संताप

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
‘त्या’ 40 जागांवर निवडणुका घ्या, सत्ता जिंकते की सत्य जनतेला कळू द्या, आदित्य ठाकरेंचं बंडखोरांना जाहीर आव्हान

लोढांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचा संताप

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?