• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड आष्टी

देवस्थान जमिन माझ्या व कुटुंबीयांच्या नावावर नाही बदनामी करण्याच्या हेतूने हे राजकीय षडयंत्र; आ. धसांचा पत्रकार परिषदेत खुलासा

by Beed Reporter
December 1, 2022
Reading Time: 1 min read
0
पाटोदा नगरपंचायत अंतर्गत उद्या आ. धस यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण व भुमीपुजन शुभारंभ
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

देवस्थान जमिन माझ्या व कुटुंबीयांच्या नावावर नाही
बदनामी करण्याच्या हेतूने हे राजकीय षडयंत्र; आ. धसांचा पत्रकार परिषदेत खुलासा
चौकशीला सामोरे जाण्यास तयार बिनबुडाचे आरोप
आष्टी (रिपोर्टर) तालुक्यातील देवस्थानच्या जमिनी घोटाळ्याप्रकरणी आ.सुरेश धस,पत्नी,व भावावर गुन्हा दाखल झाला असून देवस्थान जमिनी माझ्या व कुटुंबीयांच्या नावावर नाहीत बदनामी करण्याच्या हेतूने मी ज्या जुन्या पक्षात होतो त्या राज्यसस्तरीय व जिल्हास्तरीय स्तरातून केवळ बदनामी करण्याच्या हेतूने हे सुरु आहे.कसल्याही प्रकारची मी आपसंपत्ती कमावलेली नाही हे राजकीय षडयंत्र असल्याने माझ्यासारखे अनेक नेत्यांवर गुन्हे दाखल होऊ शकतात चौकशी झाल्यावर दुध का दुध पाणी का पाणी होईल माझ्यावर झालेले आरोप बिनबुडाचे असून चौकशी ला सामोरे जाण्यास तयार आहे.देवस्थान जमिनी बाबत झालेले आरोप आ.धसांनी फेटाळून लावले आ. सुरेश धस यांनी आज दि.1 डिसेंबर रोजी सकाळी 11 निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे.
पुढे बोलताना म्हणाले की देवस्थान जमिनी माझ्या व कुटुंबीयांच्या नावावर नाही मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट वरती 2007 सालापासून मी विश्वस्त म्हणून काम करत आहे मी एकटाच नसून दहा ते अकरा जण या ट्रस्ट मध्ये आहेत यावर कोर्टाने नेमलेल्या व्यक्तीने माझ्या पत्नीची रीतसर अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे.2010 पासून पिंपळेश्वर देवस्थानचे काम पाहत आहे. मी ज्या जुन्या पक्षात काम करत होतो त्या पक्षातील राज्यस्तरावरून व जिल्हा स्तरावरील राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप आमदार धसांनी केला हायकोर्टाच्या आदेशानुसार जे गुन्हे दाखल झाले आहेत त्या चौकशीस सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. पोलिसांना चौकशी करण्यासाठी सहकार्य करणार असून त्यांना सहकार्य करण्याची पूर्णपणे माझी तयारी आहे. ही आयडिया पद्धत आहे याचा अनेक राजकीय नेते बळी ठरू शकतात बदनामी करण्याच्या पलीकडे दुसरे यामध्ये काहीही नाही चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल मी कसल्याही प्रकारची अधिकची आप संपत्ती कमवली नसून प्रॉपर्टी पेक्षा माझ्याकडे कर्जच जास्त आहे.माझ्यावर झालेले आरोप हे बिनबुडाचे असून राजकीय षडयंत्रापोटी केलेला हा आरोप असल्याने पत्रकार परिषदेत म्हणाले.

नियम काय सांगतो 
लोकसेवका विरोधात तक्रार आली तर कलम 17 अ अन्वये राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते त्यांचे सरकार असतानाही सरकारने परवानगी दिली नाही जर असे घडत राहिले तर मग कुठल्याही राजकीय नेत्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात येथुन पुढे अनेक नेते या पद्धतीचे बळी ठरू शकतात,यामागे मी ज्या जुन्या पक्षात होत्या त्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप आ.धसांनी पत्रकार परिषदेत केला

Previous Post

धारूरमध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन

Next Post

उभ्या बसवर रिक्षा धडकला

संबंधित बातम्या

आष्टी

आष्टी महावितरणातील सहायक अभियंता कोमल शिंदे लाच घेताना रंगेहात पकडल्या

by गणेश सावंत
April 21, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

मोठी बातमी – धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण!

by गणेश सावंत
January 10, 2026
Next Post
उभ्या बसवर रिक्षा धडकला

उभ्या बसवर रिक्षा धडकला

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?