• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड माजलगाव

लव्ह-जेहाद धर्मांतरण विरोधी कायदा करा; माजलगावात जबरदस्त मोर्चा

by Beed Reporter
December 4, 2022
Reading Time: 1 min read
0
लव्ह-जेहाद धर्मांतरण विरोधी कायदा करा; माजलगावात जबरदस्त मोर्चा
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

माजलगाव (रिपोर्टर) देशात गेल्या काही वर्षांपासून लव्ह-जेहाद व धर्मांतर करणे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याचे सांगत माजलगाव येथील समस्त हिंदू समाजाने आज एकत्रीत येत तहसील कार्यालयावर लव्ह-जेहाद धर्मांतर विरोधात मोर्चा काढला. लव्ह जेहाद व धर्मांतरविरोधातील कायदा त्वरीत पारित करण्याची मागणी केली. सदरचे निवेदन हे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले.
आज सकाळी माजलगाव शहरातून हजारोंच्या संख्येने महिलांसह आबालवृद्धांनी एकत्रित येऊन लव्ह-जेहाद धर्मांतर कायदा करण्यासाठी आपली मागणी लावून धरली. या मोर्चामध्ये महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गेल्या काही वर्षांपासून देशातील शहरी भागांसह ग्रामीण भागामध्ये लव्ह-जेहाद आणि धर्मांतराचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. हे प्रकरणे रोखण्यासाठी लव्ह-जेहाद धर्मांतरण कायदा त्वरीत पारीत करण्यात यावा यामागणीसह अन्य मागण्यांसाठी हा मूकमोर्चा काढण्यात आला होता.

Previous Post

गडकरी, मुंडेंना ट्रॅपमध्ये अडकवायचे -अंधारे

Next Post

बीड जिल्ह्यातून प्रवास करतांना घ्या काळजी; जिल्ह्यात 29 ठिकाणे ‘जीवघेणी’ ; 230 रस्ते अपघातात 201 नागरिकांचा बळी

संबंधित बातम्या

क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
बीड

माजलगावचे पोलीस कर्मचारी बाळकृष्ण जायेभाय यांची आत्महत्या

by गणेश सावंत
April 8, 2026
माजलगाव

माजलगाव धरणातून बाष्पीभवन वाढलंमाजलगावला दिवसाला जेवढं पाणी लागतं तेवढ्या पाण्याची वाफ

by गणेश सावंत
March 30, 2026
क्राईम

गुन्हेगारी माजावर; माजलगावात दिवसा मुलींचे अपहरण ,नागरिकांनी एक कि.मी.पाठलाग करत अपहरणकर्त्यांची गाडी पकडली

by गणेश सावंत
February 23, 2026
Next Post
बीड जिल्ह्यातून प्रवास करतांना घ्या काळजी; जिल्ह्यात 29 ठिकाणे ‘जीवघेणी’ ; 230 रस्ते अपघातात 201 नागरिकांचा बळी

बीड जिल्ह्यातून प्रवास करतांना घ्या काळजी; जिल्ह्यात 29 ठिकाणे ‘जीवघेणी’ ; 230 रस्ते अपघातात 201 नागरिकांचा बळी

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?