• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

तराफे जाळली; थर्माकोलवरून शाळेत जाताना मुलं पाण्यात पडली

by Beed Reporter
December 15, 2022
Reading Time: 1 min read
0
तराफे जाळली; थर्माकोलवरून शाळेत जाताना मुलं पाण्यात पडली
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

तराफे जाळली; थर्माकोलवरून शाळेत जाताना मुलं पाण्यात पडली; जीव गेल्यावर प्रशासन जागं होणार का?-डॉ.गणेश ढवळे
बीड (रिपोर्टर) रस्त्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ईशारा देणा-या शिंदेवस्तिवरील ग्रामस्थांचे तराफे दि.11 रोजी रविवारी रात्री अज्ञात व्यक्तिनी जाळुन टाकले संबधित प्रकरणात पाटोदा पोलीस स्टेशन मध्ये एनसीआर 0419/2022 दाखल करण्यात आला असून शालेय विद्यार्थांवर पुन्हा थर्माकोलवरून जीवघेणा प्रवास करण्याची वेळ आली असून दि.12 सोमवार रोजी थर्माकोलवरून प्रवास करताना शाळकरी मुलं पाण्यात पडली सुदैवाने वाचली परंतु जिल्हाप्रशासनाला याचे सोयरे सुतक नसुन मुलांचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे.
रविवारी तराफा जाळल्यानंतर सोमवारी मुलगा व मुलगी थर्माकोलवरून शाळेत जात असताना तोल जाऊन पाण्यात पडली. त्यांच्या वडीलांनी जीव वाचवला पण तेव्हापासून मुलं घाबरलेली असून शाळेत जायचं नगं म्हणतेत. तराफे जाळल्याचे कळाल्यानंतर आ.सुरेश आण्णा धस यांनी ग्रामस्थांशी संपर्क साधून विचारपूस करत ग्रामस्थांना तराफे देण्याचे आश्वासन दिले. तराफे काल रात्री आले होते परंतु फुटलेले खराब निघाल्यामुळे परत पाठवले असून 3-4 दिवसात बसवण्यात येतील असे सांगण्यात आले.
बीड येथे कर्तव्य बजावलेले संवेदनशील अप्पर पोलीस अधीक्षक ग्रामीण औरंगाबाद यांनी फेसबुकवर पोष्ट पाहून डॉ.गणेश ढवळे यांच्याशी संपर्क साधत तराफ्यासाठी मदतनिधी गोळा करण्याची तयारी दर्शवली परंतु आ.सुरेश आण्णा धस देणार आहेत असं त्यांना कळवण्यात आले. ईतर कोणतीही मदत लागली तर कधीही संपर्क साधा म्हणाले. एकंदरीतच बीड सोडून गेले तरी बीड जिल्ह्यातील लोकांबद्दल आपुलकी त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देते. वारंवार निवेदन तसेच आंदोलनानंतर पाटोदा तहसिल प्रशासन सहकार्य करत नसल्यामुळेच संतप्त ग्रामस्थांनी दि.19 सोमवार रोजी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा ईशारा दिला असून निवेदनावर परमेश्वर शिंदे,ज्ञानेश्वर शिंदे,बाबासाहेब शिंदे,बाबु शिंदे,युवराज शिंदे,बिभिषण शिंदे,बापु शिंदे,संकेत शिंदे आदिंच्या स्वाक्ष-या आहेत.

Previous Post

आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली रद्द करा; बीड शहरामध्ये लावले होर्डिंग

Next Post

बनावट लग्नाची वरात, पोलिसांच्या दारात; नवरी निघाली अल्पवयीन; आई,भाऊही बनावट!

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
मोठ्या हौसे आणली बायको, अर्ध्या तासात अडीच लाखाला चुना लावून पळाली

बनावट लग्नाची वरात, पोलिसांच्या दारात; नवरी निघाली अल्पवयीन; आई,भाऊही बनावट!

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?