• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

सिद्धीविनायक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गणेश सावंत, उपाध्यक्षपदी डॉ. वरद चरखा यांची निवड

by Beed Reporter
December 21, 2022
0
सिद्धीविनायक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गणेश सावंत, उपाध्यक्षपदी डॉ. वरद चरखा यांची निवड
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) श्री सिद्धीविनायक नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर संस्थेचे मुख्य प्रवर्तक डॉ.शिवप्रसाद चरखा यांच्या उपस्थितीत संस्थेच्या अध्यक्षपदी संस्थेचे अध्यक्षपदी सायं.दैनिक बीड रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेश सावंत, सचिवपदी डॉ. वरद शिवप्रसाद चरखा, उपाध्यक्ष म्हणून पार्वती गोरक्ष कांडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सदरची निवडणूक ही डीडीआरचे निवडणूक निर्णय अधिकारी बेटकर व जाधव यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली. (पान 7 वर)
26 हजार रुपयांच्या भागभांडवलवर इ.स. 2003 साली उभारण्यात आलेली श्री सिद्धीविनायक नागरी सहकारी पतसंस्थेने ग्राहकांच्या विश्‍वासाला पात्र ठरत 20 कोटी ठेवीपर्यंत मजल मारली आहे. तब्बल साडेपंधरा ते सोळा कोटींचे वाटप असलेल्या या पतसंस्थेची निवडवणूक गेल्या महिन्यात झाली. सदरची निवडणूक ही बिनविरोध झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशावर परवा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांची निवडणूक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बेटकर व जाधव हे उपस्थित होते. या वेळी संस्थेचे मुख्य प्रवर्तक डॉ. शिवप्रसाद चरखा यांच्या सूचनेवरून अध्यक्ष म्हणून सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेश सावंत, उपाध्यक्ष म्हणून सौ. पार्वती गोरक्ष कांडेकर, सचिव डॉ. वरद शिवप्रसाद चरखा, सहसचिव आकाश अशोक भुजबळ यांची निवड करण्यात आली. या वेळी संचालक सौ. सुनिता नाथाराम नरवडे, सौ. अर्चना देवीदास रत्नपारखी, डॉ. विनोद कांतीलाल ओस्तवाल, सिताराम सखाराम बांगड, डॉ. स्वप्नील बापुराव शिंदे, सचीन अर्जुन ठोकरे, सौ. अलका अभिमान शिंदे हे उपस्थित होते.

Previous Post

भुजबळांनी चंद्रकांतदादांची अडचण केली; फडणवीस सावरायला उठले, पण अजितदादांनी निकाल लावला!

Next Post

राजेश्‍वर चव्हाणांच्या नेतृत्वाला धुमारे; जिल्ह्यात राष्ट्रवादीला सर्वाधिक ग्रामपंचायती; लोकसभा, विधानसभेचा पाया मजबूत

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
राजेश्‍वर चव्हाणांच्या नेतृत्वाला धुमारे; जिल्ह्यात राष्ट्रवादीला सर्वाधिक ग्रामपंचायती; लोकसभा, विधानसभेचा पाया मजबूत

राजेश्‍वर चव्हाणांच्या नेतृत्वाला धुमारे; जिल्ह्यात राष्ट्रवादीला सर्वाधिक ग्रामपंचायती; लोकसभा, विधानसभेचा पाया मजबूत

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?