• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

आ.जयंतराव पाटील यांच्या निलंबनाच्या निषेर्धात गेवराईत निषेध अंदोलन

by Beed Reporter
December 23, 2022
0
आ.जयंतराव पाटील यांच्या निलंबनाच्या निषेर्धात गेवराईत निषेध अंदोलन
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गेवराई (रिपोर्टर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या विरुध्द हिवाळी अधिवेशन संपे पर्यंत केलेल्या निलंबनाच्या कारवाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित आणि माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयात काळ्या फिती लावून आंदोलन केले. निलंबनाची कारवाई अत्यंत दुर्दैवी असून ती मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
नागपूर येथे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असुन विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील आणि विरोधी सदस्य सर्वसामान्यांचे प्रश्‍न विधीमंडळात मोठ्या प्रमाणावर मांडत असुन सत्ताधार्यांकडुन विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्राचे आणि देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहु आंबेडकर आदी महापुरुषांची राज्यपाल आणि सत्ताधार्यांनी केलेली बदनामी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, सक्तीची विज बील वसुली, महागाई आदी प्रश्‍न उपस्थित करण्याचे काम राष्ट्रवादी आणि विरोधी पक्षाचे सदस्य करत आहेत. आ. जयंत पाटील हे अनुभवी सदस्य असुन ते आक्रमकपणे विरोधी पक्षाची भुमिका मांडत आहेत त्यामुळेच सत्ताधार्यांनी त्यांना जाणिवपुर्वक निलंबीत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित आणि जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडुन तिव्र अंदोलन करुन तहसिलदार सचिन खाडे यांना निवेदन दिले. या अंदोलनामध्ये तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, जयभवानी कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, किसान सेलचे तालुकाध्यक्ष सुभाषराव मस्के, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश बेदरे, जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, माजी उप नगराध्यक्ष शेख खाजाभाई, राजाभाऊ वारंगे, दत्ता दाभाडे, अक्षय पवार, खालेद कुरेशी, गोरख शिंदे, हनुमान गोडसे, शेख बाबुभाई (जेके), दिनेश घोडके, संदिप मडके, राधेशाम येवले, अशोक नाईकवाडे, संजय पुरणपोळे, गंगाभिषण नाईकवाडे, सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब चौधरी, सरपंच गणेश शिंदे, आसाराम रोडगे, डिगांबर खरात, कैलास माने, मच्छिंद्र भोले, रियाज कुरेश, सरवर पठाण, पद्मराज मस्के, शेख मकसुद, नईम राज, महादेव आगुंडे, वैभव दाभाडे, विष्णूपंत घोंगडे, जयसिंग माने, रविंद्र शिर्के, सुभाष गुंजाळ, अमित वैद्य, राजु पठाण, ऋषी सिरसट, कृष्णकांत पाटील, संग्राम पंडित, सय्यद रियाज, भारत शेंद्रे, वैजिनाथ कुलकर्णी, धर्मा कदम, मच्छिंद्र खरात, रवि भुजंगे, कांता नवपुते, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

शिट्टीच्या बटणावर फेविक्विक; लिंबागणेशमध्ये फेर मतदान सुरू

Next Post

लोक प्रतिनिधीचा आवाज दाबणार्‍या सरकारचा धिक्कार

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
लोक प्रतिनिधीचा आवाज दाबणार्‍या सरकारचा धिक्कार

लोक प्रतिनिधीचा आवाज दाबणार्‍या सरकारचा धिक्कार

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?