• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड आष्टी

आष्टी पंचायत समिती व तहसिल कार्यालयासमोर कर्मचार्‍यांचे निदर्शने

by Beed Reporter
March 14, 2023
Reading Time: 1 min read
0
आष्टी पंचायत समिती व तहसिल कार्यालयासमोर कर्मचार्‍यांचे निदर्शने
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

आष्टी (रिपोर्टर):- महाराष्ट्र राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचार्‍यांना 1982 व 1984 ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे या मागणीसाठी राज्यव्यापी पुकारलेल्या संपात आष्टी तालुक्यातील कर्मचार्‍यांनी सक्रिय सहभाग घेत आक्रमक झाले होते.आष्टी पंचायत समिती कार्यालयाच्या समोर व तहसिल कार्यालयाच्या समोर निदर्शने करत एकच नारा जुनी पेन्शन लागू करा सरकारने इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे.सर्व जिल्हा परिषद कर्मचारी,ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी यांनी आक्रमक पवित्रा घेत पुकारलेल्या संपात सहभाग घेत पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन
राहिल ग्रामीण रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी केलेल्या आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर याचा मोठा परिणाम झाला आहे. या संपामध्ये द्वितीय,तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणीतील सर्व कर्मचारी हे सकाळी साडेसात वाजल्यापासून संपावर गेले आहेत.ग्रामीण रुग्णालयातील नर्सेस, क्ष किरण विभाग तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ,लिपिक वर्ग, सफाई कामगार, हे सर्व कर्मचारी संपावर गेल्याने सरकारी रुग्णालयात आरोग्य सेवा ढासळण्याची शक्यता आहे.पंचायत समिती कार्यालयात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी एन ई 136 या संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब खिलारे, जिल्हा कार्याध्यक्ष बापुसाहेब जगताप,सचिव त्रिंबक मुळीक, उपाध्यक्ष नवनाथ लोंढे,शिक्षक शिवाजी खुडे,ग्रामसेविका थोरवे,विद्या नाईक,दत्ता घोडके,बलभिम परकाळे, हरिभाऊ तांदळे, संतोष भोरे, ग्रामसेविका आदक, दिपाली गायकवाड, अनामिका शिंदे, मुख्याध्यापक सुरेश पवार, आरोग्य कर्मचारी नागेश कारंडे,गोवर्धन सायंबर,भागवत अनारसे, विकास धस,एस एस मासाळकर,विलास सोनवणे, सुनिल बोरुडे, हनुमंत गायकवाड, रामेश्वर भवर,आदी कर्मचारी आक्रमक पवित्रा घेत मोठ्या संख्येने संपामध्ये सहभागी झाले होते.तहसिल कार्यालयासमोर ही कर्मचारी यांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेत निदर्शने केली यावेळी राम खाडे यांनी पाठिंबा दर्शविला व सरकारने तातडीने जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी केली.यावेळी अव्वल कारकून भगिरथ धारक,पवार,मंडळ अधिकारी पांडुरंग माढेकर,मंडळ अधिकारी तालुका अध्यक्ष शरद शिंदे,व्ही एन जाधव,शिवप्रसाद गारोळे, तलाठी चव्हाण,तलाठी आचार्य, राऊत,अश्विनी सोनवणे,तुकाराम भवर, तलाठी शरद पाटील,मंडळ अधिकारी ठाकरे,सुळ,गवळी आप्पा आदीसह मोठ्या संख्येने कर्मचारी आंदोलन सहभागी झाले होते.

Previous Post

‘एकच मिशन जुनी पेन्शन’च्या एल्गारने सर्वसामान्यांची कोंडी; शासकीय-निमशासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प, अनेक कार्यालयात सर्वसामान्य हातावर हात ठेवून

Next Post

शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे तहसीलसमोर निदर्शने

संबंधित बातम्या

आष्टी

आष्टी महावितरणातील सहायक अभियंता कोमल शिंदे लाच घेताना रंगेहात पकडल्या

by गणेश सावंत
April 21, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

मोठी बातमी – धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण!

by गणेश सावंत
January 10, 2026
Next Post
शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे तहसीलसमोर निदर्शने

शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे तहसीलसमोर निदर्शने

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?