• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

श्री संत नगदनारायण महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने सुरळेगावात

by Beed Reporter
April 4, 2023
Reading Time: 1 min read
0
श्री संत नगदनारायण महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने सुरळेगावात
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

जन्मस्थळाला प्रदक्षणा; हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी, भक्तांची मांदियाळी, नारायणगडाचा नारळी सप्ताह आजपासून सुरू
बीड (रिपोर्टर) श्री संत नगदनारायण महाराज यांच्या जन्मस्थळी आज सकाळी नगदनारायण महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरद्वारे नेण्यात आल्या. श्रीक्षेत्र नारायणगडाचा नारळी सप्ताह आजपासून सरळेगावात सुरू होत असून त्यानिमित्त जन्मस्थळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी श्रीक्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज हे महाराजांच्या पादुका घेऊन सुरळेगावमध्ये हेलिकॉप्टरने पोहचले. त्याठिकाणी उपस्थित भक्तांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पादुकांचे पुजन केले.

श्रीसंत नगदनारायण महाराज यांचे गेवराई तालुक्यातले सुरळेगाव हे जन्मस्थान आहे. याठिकाणी श्रीक्षेत्र नारायणगडाचा (पान 7 वर)
नारळी सप्ताह आजपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त येथील गावकर्‍यांनी श्री नगदनारायण महाराज यांच्या पादुका हेलिकॉप्टरद्वारे आणण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार अत्यावश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्या होत्या. आज मंगळवारी सकाळी हेलिकॉप्टर नारायणगड येथे डेरेदाखल झाले. त्यामध्ये श्री संत नगदनारायण महाराजांच्या पादुकासह गडाचे मठाधिपती महंत शिवाजी महाराज हे विराजमान झाले. नारायणगडावरून हे हेलिकॉप्टर सुरळेगावकडे निघाले. नगदनारायण महाराजाचंया पादुका हेलिकॉप्टरने येणार असल्याने गावामध्ये पंचक्रोशीतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेलिकॉप्टर सुरळेगावाच्या परिसरात येताच सर्वप्रथम हेलिकॉप्टरनेच जन्मस्थळाला पाच प्रदक्षणा घालण्यात आल्या. या वेळी पुष्पवृष्टी करण्यात आली. हेलिकॉप्टर सुरळेगावात पोहचल्यानंतर विधिवतपणे उपस्थित भक्तांनी पादुकांचे पुजन केले. सर्वप्रथम महंत शिवाजी महाराज यांनी समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली. आगामी सात दिवसांमध्ये विविध नामवंत किर्तनकार, प्रवचनकारांची सेवा या ठिकाणी लाभणार आहे. या सप्ताहाच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज पहिल्या दिवशी कार्यक्रमासाठी माजी मंत्री शिवाजीराव पंडित, जन्मस्थळाचे महंत रंगनाथ महाराज, ह.भ.प. संभाजी महाराज, माजी मंत्री बदामराव पंडित, सरपंच संदीप कुर्‍हाडे, ह.भ.प. रामराव महाराज ढोक, ज्योतीताई मेटे, नारायण काशीद, अनिल जगताप, दिलीप गोरे, रामहरी मेटे, शिवराज पवार, बी.बी. जाधव, बळीराम गवते, राजेंद्र मस्के, बापूसाहेब चव्हाण, गंगाधर काळकुटे, भाऊसाहेब नाटकर यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते.

Previous Post

गोदा पात्रातून अवैध वाळू उपसा; केनीसह दोन ट्रॅक्टर, मोटारसायकल जप्त

Next Post

25 पैसे किलोने कांदा घेणार्‍या व्यापार्‍यांचा शोध घ्या, त्यांच्यावर कठोर कारवाई करा -धनंजय मुंडे

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
बार्टी मार्फत यूपीएससी पूर्वतयारीसाठी प्रशिक्षणाचा लाभ घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत 100 ने वाढ करण्याचा निर्णय – धनंजय मुंडे

25 पैसे किलोने कांदा घेणार्‍या व्यापार्‍यांचा शोध घ्या, त्यांच्यावर कठोर कारवाई करा -धनंजय मुंडे

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?