• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

जेवणासाठी गेलेल्या बीडच्या डॉक्टरांवर पिस्तुल रोखले

by Beed Reporter
June 27, 2023
Reading Time: 1 min read
0
जेवणासाठी गेलेल्या बीडच्या डॉक्टरांवर पिस्तुल रोखले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


मराठी गाणे लावण्यावरून वाद; पिस्तुलासह दोघे ताब्यात

गेवराई (रिपोर्टर): येथील डॉक्टर आपल्या मित्रांसमवेत संभाजीनगर येथील आकाशवाणी चौकात असलेल्या के.ए. लन्स या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले असता त्याठिकाणी डॉक्टरांनी मराठी गाण्याची फरमाईश केली, तेव्हा अन्य टेबलवरच्या दोघा अज्ञातांनी मराठी गाणे बंद करण्याचे सांगितले. यावरून दोघात वाद झाला असता अज्ञाताने अचानक डॉक्टरांच्या या मित्र कंपनीवर हल्ला करत डोक्याला पिस्तुल लावून जिवे मारण्याची धमकी दिली. डॉक्टरासह त्यांच्या मित्राच्या डोक्यात पिस्तुलच्या मुठीने वॉर करून जखमी केले. या प्रकरणी संभाजीनगर शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हे दाखल होत आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे की, मूळचे आहेरधानोरा येथील रहिवासी आणि गेवराई येथे रुग्णसेवा देणारे डॉ. दीपक सुंदरराव फाटक हे परवा आपले मित्र एकनाथ पांडुरंग पवार, डॉ. अभिजीत विजय येवले (रा. बीड), मनोज सुदाम टाक (रा. गेवराई), जिवन नानासाहेब चव्हाण (रा. बीड) हे सर्व डॉक्टर मित्र जेवणासाठी परवा संभाजीनगरच्या आकाशवाणी चौकातील के.ए.लन्ज येथे जेवणासाठी गेले होते. या वेळी डॉक्टरांनी त्याठिकाणी मराठी गाणे लावण्याची फरमाईश केली. त्यावेळी अज्ञात दोघांनी संबंधित गाणे बंद करण्याचे सांगितले. यावरून वाद झाला. त्यावेळी त्यातील आरोपींनी आपल्या कमरेवर लावलेली पिस्तुल डॉक्टरांच्या डोक्यावर लावत ट्रिगरवर बोट ठेवून ‘देख लवायेंगे, मार लवायेंगे’ असं म्हणत जिवंत मारण्याचा प्रयत्न केला व पिस्तुलाची मुठ मारून गंभीर जखमी केले. त्यावेळी डॉक्टर मित्र एकनाथ पवार यांनी सदरील आरोपीचा हात पकडला असता त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी औरंगाबाद शहर पोलिसात डॉ. फाटक यांनी दिलेल्या तक्रारीवरून शस्त्र अधिनियम 1959 25, 3 कलम 307, 323, 324, 504, 506, 34 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत शहर पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींची ओळख परेड केली तेव्हा एन.ए. सिडको भागात राहणारा मॅक्स हबीब अब्दुल शकुर आणि ज्योतीनगर भागात राहणारा जगजीतसिंह सुरींदरसिंह ओबेरॉय यांना ताब्यात घेतले आहे.

Previous Post

प्रखर-जेपीच्या भुमीत ऐक्य!

Next Post

पेशाने शिक्षक असणार्‍या खाजगी सावकाराच्या घरी धाड

संबंधित बातम्या

क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

रस्त्यावरून जाणार्‍या अल्पवयीन मुलीला घरात ओढलं, मारहाण करत दोन वेळेस अत्याचार

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
Next Post
तरुणांच्या दोन गटात दगडफेक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पेशाने शिक्षक असणार्‍या खाजगी सावकाराच्या घरी धाड

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?