• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

मराठ्यांचा पुन्हा एल्गार, धुळे-सोलापूर महामार्ग बंद

by Beed Reporter
August 29, 2023
Reading Time: 1 min read
0
मराठ्यांचा पुन्हा एल्गार, धुळे-सोलापूर महामार्ग बंद
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


मराठा आरक्षणासाठी शहागडच्या एकनाथ चौकात मराठ्यांचा तळ

औरंगाबाद-जालना व गेवराई तालुक्यातल्या गोदाकाठच्या शेकडो गावचे अबालवृद्ध आंदोलनात

गेवराई/शहागड (भागवत जाधव)- भीक नाही, हक्क मागतोय, कुणबी आणि मराठा एकच आहेत, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे म्हणत बीड जिल्ह्यातील गोदाकाठच्या शंभर गावांपेक्षा अधिक गावातील समाज बांधवांसह जालना-औरंगाबाद जिल्ह्यातील मराठा समाजाने आज शहागडच्या संत एकनाथ चौकात जनआक्रोश आंदोलन सुरू करत सकाळी दहा वाजल्यापासून धुळे-सोलापूर महामार्ग बंद पाडला. या आंदोलनासाठी शेकडो गावातील अबालवृद्धांनी बैलगाडी, ट्रॅक्टर मिळेल त्या वाहनाने आंदोलनस्थळी येऊन ओबीसीतूनच मराठा समाजाा 50 टक्केच्या आतच आरक्षण द्या, कोपर्डीच्या आरोपींना तात्काळ फाशी द्या, अशी मागणी करत आजच्या आज निर्णय न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाा पुन्हा एकदा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी दिला. या आंदोलनामुळे महामार्गावर 10 कि.मी. पेक्षा जास्त वाहनांच्या रांगा पहावयास मिळत आहेत तर पर्यायी रस्ता म्हणून उमापूर-शेवगाव-पैठण ते औरंगाबाद असे वाहनांना वळवण्यात आल्याची माहिती हाती येत आहे.  


मराठा समाजाला ओबीसीतूनच 50 टक्क्यातच आरक्षण द्या या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात शहागडच्या संत एकनाथ चौकात जनआक्रोश आंदोलन उभे राहिले आहे. ‘भीक नाही, हक्क मागतोय, कुणबी आणि मराठा एकच आहेत’, असं म्हणत मराठा रस्त्यावर उतरले. गेवराई तालुक्यातील गोदाकाठातून शंभरपेक्षा अधिक गावातील नागरीकांनी, महिलांनी मिळेल त्या वाहनांनी आंदोलनस्थळी जाणे पसंत केले. काही नागरीक गोदाकाठातून बैलगाडीने आंदोलनस्थळी पोहचले. सकाळी दहा वाजल्यापासून धुळे-सोलापूर महामार्ग बंद पाडण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणार्‍या वाहनांची तब्बल 10 कि.मी. एवढ्या मोठमोठ्या रांगा दोन्ही बाजुने लागल्या आहेत. बीडकडून औरंगाबाद-जालन्यासाठी जाणार्‍या वाहनांसाठी उमापूर मार्गे शेवगाव-पैठण मार्गे औरंगाबाद असा पर्यायी रस्ता देण्यात आला आहे. या आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने मराठा समाज आंदोलनस्थळी तळ ठोकून असून आजचे आजच मराठा समाजाला आरक्षण द्या, म्हणत आंदोलकांनी पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भामध्ये कुणबी समाजाला ज्या सवलती आहेत त्या धर्तीवर मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी मराठाच्या सवलती लागू करा, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. या रास्ता रोको आंदोलनामध्ये महिलांची संख्या लक्षणीय असल्याचे सांगण्यात येते.  

दहा वाजल्यापासून रास्ता रोकोने
धुळे-सोलापूर महामार्ग ठप्प
प्रचंड रहदरीचा असलेला धुळे-सोलापूर महामार्ग गेल्या चार तासांपासून ठप्प झाला आहे. शहागड जवळच्या एकनात चौकात हजारो मराठे तळ ठोकून बसल्याने वाहतूक पुर्णत: ठप्प झाल्याचे पहावयास मिळते.

आजच्या आज निर्णय घ्या नसता पुन्हा आमरण उपोषण -मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या दशकभरापासून निकराची लढाई लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आज आंदोलन होत असून आजचे आज शासनाने मराठा समाजाबाबत निर्णय घेतला नाही तर लगेच सराटे अंतरवली येथे आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे जरांगे यांनी म्हटले. याआधी जरांगे यांनी पंधरा ते वीस दिवसांचे अनेक वेळा आमरण उपोषण, आंदोलन केेलेले आहे.

Previous Post

बीड शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशतदोन दिवसात 70 जणांना चावा नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post

पावसाच्या दीर्घ दडीने अडचणीत वाढ

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
Next Post
पावसाची गरज, पिकांची वाढ खुंट लीजिल्ह्यातील धरणात पाणीसाठा अत्यंत कमी

पावसाच्या दीर्घ दडीने अडचणीत वाढ

ताज्या बातम्या

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

June 21, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?