• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

तेव्हा जालीयनवाला आता जालनावाला घडलेE मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जायला वेळ, जरांगे पाटलांची भेट घ्यायला वेळ नाही

by Beed Reporter
September 10, 2023
Reading Time: 1 min read
0
शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी आहिर, पाडवी यांच्या नावाची चर्चा
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

आम्ही नाव नाही पंतप्रधान बदलणार -उद्धव ठाकरेंचा घणाघात
जळगाव (रिपोर्टर)- पारतंत्र्यामध्ये जालीयनवाला बाग घडले होते
तसे आता जालनावाला घडले, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत जायला वेळ आहे परंतु उपोषणाला बसलेले जरांगे पाटील यांना भेटायला वेळ नाही. सराटे अंतरवलीत जो अमानूष लाठीहल्ला झाला त्या जखमींना भेटायला वेळ नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी ‘आम्ही नाव बदलणार नाही तर पंतप्रधान बदलणार’ असल्याचे म्हटले. केंद्र सरकार डगमगायला लागले आहे, केंद्र सरकार हलायला लागले आहे. पोलादी पुरुष केवळ नावाचे नाही तर कामाचे असायला हवेत. नाव लावून कोणी
काही करू शकते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
ते जळगाव येथे पुतळ्याच्या उद्घाटनाला आले असता जाहीर सभेत बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण पण त्याला होर्डिंग लावले, मी शिवसेनेला कमळाबाईंची पालखी वाहायला देणार नाही. 25 वर्षं भाजपसोबत राहून शिवसेनेचा भाजप झाला नाही, तर शिवसेनेची काँग्रेस होऊ शकत नाही. इंडियाची बैठक झाल्यावर शिवसेनाप्रमुखांचा फोटो असल्याचे बॅनर लागले होते. इंडियाच्या बैठकीचे अध्यक्षपद आपल्या शिवसेनेला दिले होते. देशातले सगळे मोठे नेते तिथे आले होते. माझा पक्ष चोरला तरी मला तिथे किंमत होती. ती किंमत तुमची आहे. माझा जीव तुमच्यासाठी आणि देशासाठी जळतोय. आणि जागे करण्याचे काम वंशपरंपरागत आले आहे, ते मी करतोय. उद्धव ठाकरे म्हणाले की, देशाचे नेतृत्व ही फार मोठी गोष्ट आहे. सत्ता आली काय गेली काय, आशीर्वाद देणारे तुम्ही आहात. कारण मी तसे केले नसते तर शिवरायांनाच काय तर हिंदुहृदयसम्राटांना तोंड दाखवायच्या लायकीचा राहिलो नसतो. माझ्या मंत्रिमंडळातही जेव्हा मंत्र्यावर आरोप झाले तेव्हा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जायला सांगितले. तुम्हाला शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. महिलेला देवता मानणारे शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अपमान करणारा मंत्री तुमच्या मांडीला मांडी लावून बसतोय, उद्धव ठाकरे म्हणाले की, गृहमंत्री तिथे राहून आले तरी कारवाईचं पाऊल उचललेलं नाही. या लोकांना शिवराय आणि सरदार पटेलांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले त्यावर पंतप्रधान चकार शब्द बोलत नाहीत. तिथे कोणत्या भाषेत बोललात, तेही सांगा. त्याबद्दल काही नाही फक्त फोटो काढून चमकोगिरी करायची. हे गद्दार तिकडे जाऊन काय बोलणार? जो बायडनशी बोलणार की ऋषी सुनक यांच्याशी बोललात का. ते पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान आज जी 20मध्ये लगबग करताहेत, आपले बेकायदा मुख्यमंत्रीही तिथे गेलेत. मणिपूरमध्ये खुलेआम विटंबना झाली, पण तिथे कुणी काही बोलायला तयार नाही. हे नावाचे लोहपुरुष आहेत, तकलादू पुरुष. रझाकाराच्या अत्याचारापासून मराठवाडा सोडवला म्हणून ते पोलादी पुरुष सगळीकडे लूट करायची आणि आदर्श म्हणून मिरवायचे हे चाळे असल्याची टीका त्यांनी केली आहे. मुळात कर्तृत्व काहीही नाही. तुम्ही सरदार पटेलांचा कितीही उंच पुतळा बांधा, त्यांच्या कर्तृत्वाची उंची गाठणार नाही. केले काय, तर चोरी. आता माझ्या वडिलांना चोरायला निघालेत. पटेलांचा उंच पुतळा मध्यंतरी उभारण्यात आला. भाजपने आणि त्यांच्या मातृसंस्थेने आदर्श व्यक्तिमत्त्वं उभी केली नाहीत. दोन पुतळ्यांचे (पान 7 वर)
अनावरण आज केलं. त्यांना लोहपुरुष म्हणतात. आता ही तरुण पिढी उभी राहिली आहे आणि ती जळगावला पुढे नेते. ही मोठी माणसे नाहीत, तुम्हीच त्यांना मोठे केले आहे. ही माणसे मोठी झाली आणि गॅसचे फुगे तरंगायला लागले. त्यांना टाचणी मारायचं काम तुम्हाला करायचे आहे. कारण एकेकाळी जळगावने प्रगतीचा वेग पकडला होता. शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना तुम्ही उमेदवार कोण हे न बघता मतदान केलं. कुलभूषण, महापौर यांचे कौतुक करतो. साहजिकच आहे. या सभेला तुम्ही वचनपूर्ती सभा नाव दिले. कारण शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे की, एकदा शब्द दिला तर प्राण गेला तरी बेहत्तर, शब्द पडू द्यायचा नाही. मी तेव्हा या पुतळ्याच्या अनावरणाला येईन असे वचन दिले होते. मी वचन दिले तर विसरत नाही. काही काळापूर्वी मी पाचोर्‍याला आलो होतो. तेव्हा शिवरायांच्या पुतळ्याचे भूमिपूजनाला मी आलो होतो. ते वाटताहेत आणि माणसे जमवताहेत. पण, मी तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद देतो. अशा अनेक सभा होतात, त्याला माणसं भाड्याने आणावी लागतात. त्या भाड्याची वेळ झाली की माणसे उठून जातात.

Previous Post

मारहाण करून वृद्धाचा खूनउखंडा परिसरात मृतदेह टाकून दिला

Next Post

गेवराई तालुक्यातून अंतरवली सराटीकडे मराठ्यांचा लोंढागावागावातून निघाताहेत रॅली ; दैठणमध्ये पाण्याच्या

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
Next Post
गेवराई तालुक्यातून अंतरवली सराटीकडे मराठ्यांचा लोंढागावागावातून निघाताहेत रॅली ; दैठणमध्ये पाण्याच्या

गेवराई तालुक्यातून अंतरवली सराटीकडे मराठ्यांचा लोंढागावागावातून निघाताहेत रॅली ; दैठणमध्ये पाण्याच्या

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?