• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

गेवराई तालुक्यातून अंतरवली सराटीकडे मराठ्यांचा लोंढागावागावातून निघाताहेत रॅली ; दैठणमध्ये पाण्याच्या

by Beed Reporter
September 10, 2023
Reading Time: 1 min read
0
गेवराई तालुक्यातून अंतरवली सराटीकडे मराठ्यांचा लोंढागावागावातून निघाताहेत रॅली ; दैठणमध्ये पाण्याच्या
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


टाकीवर चढून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

अनेक ठिकाणी
ठिय्या, अन्नत्याग, उपोषण यासारख्या आंदोलनाच्या माध्यमातून जरांगेंना
पाठिंबा


बीड (रिपोर्टर)- गेल्या तेरा दिवसांपासून सराटे अंतरवली येथे मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्यभरात त्याचे पडसाद उमटत असून बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जरांगे यांना पाठींबा देण्यासाठी उपोषण सुरू आहे. डोंगरकिन्ही येथे गेल्या आठ दिवसांपासून उपोषणाला बसलेले आर.आर. येवले यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून इकडे कुटेवाडी येथे एका उपोषणकर्त्या तरुणाने अंगावर डिझेल ओतून घेतल्याने त्याला वाचवण्यासाठी उपोषणकर्ते नंदकुमार कुटे हे पळत गेले तेव्हा तेही भुरळ येऊन खाली पडले. त्यामुळे त्यांनाही तात्काळ बीडच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.


आर.आर. येवले हे गेल्या कित्येक वर्षांपासून मराठा समाजाच्या प्रश्‍नावर आवाज उठवत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून डोंगरकिन्ही येथे गावकर्‍यांसमवेत ते जरांगे पाटलांना पाठींबा देण्यासाठी उपोषणाला बसले आहेत. आज त्यांची बीपी, शुगर लो झाल्याने प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे आज सकाळी कुटेवाडी येथे उपोषणास बसलेल्या एका तरुणाने अचानक ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देत अंगावर डिझेल ओतून घेत काडी लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून उपोषणाला बसलेले नंदकुमार कुटे यांच्या सदरचा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्या तरुणाचा पाठलाग करत त्याला पकडले आणि त्याच्या हातातील काडीपेटी हिसकावून घेतली. या वेळी नंदकुमार कुटे यांना भुरळ आली. उपस्थित पोलिसांसह अन्य लोकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.

Previous Post

तेव्हा जालीयनवाला आता जालनावाला घडलेE मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जायला वेळ, जरांगे पाटलांची भेट घ्यायला वेळ नाही

Next Post

डोंगरकिन्हीचे उपोषणकर्ते येवले,कुटेवाडीचे नंदकुमार कुटे रुग्णालयात, कुटेवाडीत एकाने अंगावर डिझेल ओतून घेतले

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
डोंगरकिन्हीचे उपोषणकर्ते येवले,कुटेवाडीचे नंदकुमार कुटे रुग्णालयात, कुटेवाडीत एकाने अंगावर डिझेल ओतून घेतले

डोंगरकिन्हीचे उपोषणकर्ते येवले,कुटेवाडीचे नंदकुमार कुटे रुग्णालयात, कुटेवाडीत एकाने अंगावर डिझेल ओतून घेतले

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?