• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड आष्टी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, विषही पाजले नराधमाचा विष पिऊन आत्महत्याचा प्रयत्न; दोघांवर उपचार सुरू तर

by Beed Reporter
October 15, 2023
Reading Time: 1 min read
0
एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला विष पाजले?
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

अंमळनेर हद्दीत दिराने केला भावजाईवर बलात्कार
नवर्‍यासह सासू-सासर्‍यांवर बलात्काराचा गुन्हा

आष्टी (रिपोर्टर) घरासमोर राहणार्‍या सतरा वर्षीय मुलीवर भावाला जिवे मारण्याची धमकी देत सातत्याने बलात्कार करणार्‍या नराधमाने मुलीस विष पाजून स्वत:ही विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आष्टी तालुक्यातील गावात घडली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पिडिता आणि बलात्कारी नगरच्या रुग्णालयामध्ये उपचार घेत असल्याचे सांगण्यात येते तर दुसरीकडे अंमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिराने भावजईवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदरचे पाप कोणाला सांगू नको, म्हणत नवर्‍यासह सासरच्यांनी संबंधित महिलेस बेदम मारहाण केल्याचेही उघड झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आष्टी व पाटोदा तालुक्यात दोन बलात्काराच्या घटना त्याही गंभीर स्वरुपाच्या दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाटोदा तालुक्यातील अंमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात दिराने भावजईवर बलात्कार पिण्यासाठी पाणी आणण्याचे सांगून पिडितेला घरात बोलवण्यात आले. तिथे तिच्या साडीला हात घालत दिराने आपले तोंड काळे केले. याची वाच्यता कुठेही करू नको म्हणून पिडितेच्या नवर्‍याने आणि सासू-सासर्‍यासह भायाने तिला बेदम मारहाण केली. या घटनेची फिर्याद घटस्थापनेच्या पुर्वसंध्येला अंमळनेर पोलिसात दिल्यानंतर या प्रकरणी मुख्य आरोपी दीर, नवरा, भाया, सासू, सार्‍यासह अन्य एकावर कलम 376, 376 (फ), 323, 504, 506, 34 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच ठाणेप्रमुख चंद्रकांत गोसावी यांनी मुख्य आरोपीच्या मुसक्या बांधल्या. तर दुसरीकडे आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक अल्पवयीन मुलीवर बलात्कारासह तिला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. आष्टी पोलिसांच्या हद्दीत असलेल्या एका गावात सतरा वर्षीय पिडिता आणि 22 वर्षीय नराधम हे एकमेकांच्या घराजवळ राहतात. गेल्या काही दिवसांपासून नराधमाने मुलीच्या भावाला जिवे मारण्याची धमकी देत मुलीला अन्य आमिषे दाखवत तिच्यावर सातत्याने बलात्कार केला. जेव्हा मुलगी सातत्याने होणार्‍या अत्याचाराला विरोध करू लागली तेव्हा त्या नराधमाने संबंधित मुलीस विष पाजून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावर न थांबता आरोपीने स्वत: विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणाची तक्रार आष्टी पोलिसात देण्यात आली असून या प्रकरणी नराधमावर गु.र.नं. 466/2023 कलम 376, 376 (2), 307, 506 भादंवि सह कलम 4, 8, 12 पोक्सो अ‍ॅक्ट 2012, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टी आणि पोटादा तालुक्यात घडलेल्या बलात्काराच्या या दोन गंभीर घटनांनी खळबळ डाली आहे.

Previous Post

…अग्रलेख- मराठ्यांचा जनसागर अन् सत्ताकारणातले ‘बीज’गणित

Next Post

आंतरवाली येथील सभे दरम्यान गेवराईच्या तरुणाचा उष्मघाताने मृत्यूमनोज जरांगे पाटील अंत्यविधीला उपस्थित

संबंधित बातम्या

क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026

अपघाती मृत्यूचे नाटक फसले; अवघ्या तीन दिवसांत खुनाचा उलगडा,दशरथ परदेशी व धीरज येडे यांना खुनाप्रकरणी अटक

by गणेश सावंत
June 5, 2026
Next Post
आंतरवाली येथील सभे दरम्यान गेवराईच्या तरुणाचा उष्मघाताने मृत्यूमनोज जरांगे पाटील अंत्यविधीला उपस्थित

आंतरवाली येथील सभे दरम्यान गेवराईच्या तरुणाचा उष्मघाताने मृत्यूमनोज जरांगे पाटील अंत्यविधीला उपस्थित

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?