• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

गळा चिरुन मृतदेहतहसिल परिसरात फेकला

by Beed Reporter
October 22, 2023
Reading Time: 1 min read
0
गळा चिरुन मृतदेहतहसिल परिसरात फेकला
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गळा चिरुन मृतदेह
तहसिल परिसरात फेकला


परळीतील धक्कादाय घटनेने खळबळ : आरोपी अज्ञात, पोलिसांकडून तपास सुरु
परळी (रिपोर्टर):- गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून करण्यात आला. ही घटना परळी शहरात उघडकीस आली. खून झालेल्या व्यक्तीचा मृतदेह परळी तहसील कार्याल्यासमोरील मैदानात फेकण्यात आला. आज रविवार (दि. 22) रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. शहरपोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली.


महादेव दत्तात्रय मुंडे (रा. भोपळा, तालुका परळी वय 40) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खुनाच्या या घटनेने शहर हादरले. महादेव मुंडे हे भोपळा गावातील मूळ रहिवाशी असून परळीच्या आंबेजोगाई रोडवरील एका नगरमध्ये रहावयास होते. रविवारी सकाळी महादेव मुंडे यांचा मृतदेह येथील तहसिल कार्यालयसमोरील जागेत आढलून आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. परळी शहर पोलिसांना ही घटना समजताच तातडीने शहरचे ठाणे प्रमुख पोलीस निरीक्षक रवी सानप, पोलीस जमादार भास्कर केंद्रे, गोविंद भताने, राम रेडेवार, दत्ता गित्ते, विष्णू फड, किशोर घटमल, व इतर कर्मचार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली. याबात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाईच्या अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कविता नेरकर व अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

आर्थिक व्यवहारातून खून?
हा खुनाचा प्रकार आहे. गळ्यावर व गालावर शस्त्राने वार केल्याने जखमचे व्रण होते. आर्थिक व्यवहारातून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस तपासात कारण पुढे येईल, असे परळी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी म्हटले.

Previous Post

अग्रलेख- पोरांनो, आयुष्याचा अन् कुटुंबाचा मसनवाटा होऊ देऊ नका

Next Post

कंत्राटीकरण रद्द करा, जुनी पेन्शन लागू करा कर्मचार्‍यांचा मोर्चा धडकला कलेक्टर कचेरीवर

संबंधित बातम्या

क्राईम

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

by गणेश सावंत
March 3, 2026
क्राईम

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

by गणेश सावंत
March 3, 2026
क्राईम

मोठी कारवाई/रस्त्यावर सोनाराची लूट; सहा आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
February 28, 2026
क्राईम

मोठी कारवाई/रस्त्यावर सोनाराची लूट; सहा आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
February 28, 2026
परळी

अवकाळी व गारपिटीने शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – धनंजय मुंडेंची विधिमंडळात मागणी

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
कंत्राटीकरण रद्द करा, जुनी पेन्शन लागू करा कर्मचार्‍यांचा मोर्चा धडकला कलेक्टर कचेरीवर

कंत्राटीकरण रद्द करा, जुनी पेन्शन लागू करा कर्मचार्‍यांचा मोर्चा धडकला कलेक्टर कचेरीवर

ताज्या बातम्या

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

March 14, 2026

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर
  • जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
  • डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?