• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

गेवराईत 12 ग्रा.पं.वर राष्ट्रवादीचे वर्चस्व

by Beed Reporter
November 6, 2023
Reading Time: 1 min read
0
158 गावात गाव कारभारी निश्‍चित
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


9 ग्रा.पं. शिवसेनेकडे; भाजपाच्या ताब्यात फक्त तीन ग्रा.पं., 5 अपक्ष बीआरएसने खातं उघडलं
गेवराई (रिपोर्टर): गेवराई तालुक्यामध्ये 32 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये 12 ग्रामपंचायतींवर माजी आ. अमरसिंह पंडित यांचे वर्चस्व राहिले तर नऊ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे तर भाजपाच्या ताब्यात फक्त तीन ग्रामपंचायती आल्या. पाच जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले. तालुक्यात बीआरएसनेही आपले खाते उघडले


गेवराई तालुक्यातील ग्रा.पं.साठी मतदान झाल्यानंतर आज सकाळपासून तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. यामध्ये उक्कडपिंप्री राष्ट्रवादीच्या ताब्यात आली, चकलांबा शिवप्रसाद खेडकर (सरपंच अपक्ष) उमापूर शिवसेना किरण आहेर, गैबीनगर तांडा राष्ट्रवादी, संगम जळगाव यशवंत नागरे भाजपा, बोरगाव थडी सकाराम खडके राष्ट्रवादी, गोपटपिंपळगाव उमेश आर्दड राष्ट्रवादी, सेलू राष्ट्रवादी, भेंडटाकळी श्रीराम उबाळे अपक्ष, पाडळसिंगी रितेश महादेव साबळे भाजपा, तांदळा सोनाजी राजेंद्र गवते अपक्ष, बेलगाव इंदूबाई बेदरे अपक्ष, हिंगणगाव राष्ट्रवादी, राहिरी गोपीनाथ फलके शिवसेना, ढालेगाव अरुण तौर राष्ट्रवादी, कांबी मंझरा शाम मुळे राष्ट्रवादी, भेंडखुर्द अश्‍विनी खेत्रे शिवसेना, पिंपळगाव कानडा सुमित्रा धापसे शिवसेना, शेकटा नंदाबाई शेंबडे अपक्ष, रसुलाबाद राष्ट्रवादी, आगर नांदूर भाजप-शिवसेना, कटचिंचोली स्वाती रविंद्र निवारे अपक्ष, काठोडा शैलेश कोरे भाजपा, गोळेगाव सिद्धेश्‍वर काळे राष्ट्रवादी, सिंधफणा चिंचोली अपक्ष, तळवट बोरगाव अलका गाडे शिवसेना, पांढरी सुंदर तिवारी शिवसेना, रामपुरी शिवसेना, रोहितळ अश्‍विनी बाबर शिवसेना, वाहेगाव आमला राष्ट्रवादी, औरंगपूर कुकडा राष्ट्रवादी, रेवकी शशीकला भगवान मस्के बीआरएस या ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले.

Previous Post

नेकनूरमध्ये सत्ता परिवर्तन; धनंजय मुंडेंचे खंदे समर्थक नारायण शिंंदेंकडे एकहाती सत्ता

Next Post

वडझरीच्या निकालानंतर दोन सानपांच्या गटात मारामारी

संबंधित बातम्या

गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
गेवराई

आ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते 17 कोटी रुपयेकिंमतीच्या विकास कामांचा उद्या शुभारंभकार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहा – भाऊसाहेब नाटकर

by गणेश सावंत
February 20, 2026
गेवराई

आ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते 17 कोटी रुपयेकिंमतीच्या विकास कामांचा उद्या शुभारंभकार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहा – भाऊसाहेब नाटकर

by गणेश सावंत
February 20, 2026
गेवराई

वन्य प्राण्यांासाठी शेतीच्या कंपाऊंडला वीज प्रवाह सोडलाचित्र पकडण्यासाठी आलेल्या तरूणाचा शॉक लागून मृत्यू

by गणेश सावंत
February 3, 2026
गेवराई

पालख्या डोंगरावर श्री गणेश मुर्तीची विटंबना; नागरिकांत तीव्र संताप, कठोर कारवाईची मागणी

by गणेश सावंत
January 27, 2026
Next Post
वडझरीच्या निकालानंतर दोन सानपांच्या गटात मारामारी

वडझरीच्या निकालानंतर दोन सानपांच्या गटात मारामारी

ताज्या बातम्या

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

March 14, 2026

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर
  • जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
  • डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?