• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

कुमावत यांच्या अप्पर पोलीस अधिक्षकपदाच्या नियूक्तीला स्थगिती

by गणेश सावंत
November 23, 2023
Reading Time: 1 min read
0
कुमावत यांच्या अप्पर पोलीस अधिक्षकपदाच्या नियूक्तीला स्थगिती
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड(रिपोर्टर): जिल्ह्यात दबंग कारवाईने चर्चेत असलेले आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांची अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधिक्षकपदी नियूक्ती झाल्यानंतर अचानक त्यांची तेथील नियूक्ती स्थगित करण्यात आली आहे. अप्पर पोलीस महासंचालक संजीव कुमार यांनी काढलेल्या पत्रात पंकज कुमावत यांना वगळून अन्य अधिकार्‍यांनी बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर राहण्याचे सुतोवाच केले आहे. कुमावत यांच्या नियूक्तीला स्थगिती मिळाल्याने कर्तव्यदक्ष अधिकार्‍याला काम करू द्यायचे नाही का? असा सवाल विचारला जात आहे.  
गेल्या दीड वर्षाच्या कालखंडात आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांनी बीड जिल्ह्यात दबंग कारवाया केल्या. गुटखा, दारू यासह अन्य अवैध व्यवसाय उद्ध्वस्त करत माफियांच्या उरात धडकी भरवली. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या अनेक कारवायांमध्ये गुन्हेगारांवर कुमावत यांचा चांगला वचक बसला होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यामध्ये पंकज कुमावत यांना अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधिक्षकपदी  नियूक्त करण्यात आले होते. मात्र पुन्हा अप्पर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांच्या स्वाक्षरिनिशी शासन आदेश पारित झाला. त्यामध्ये नियंत्रण अधिकारी यांनी श्री पंकज कुमावत भापोसे यांना वगळून इतर अधिकारी यांनी बदलीच्या ठिकाणी हजर होण्याकरिता तात्काळ कार्यमुक्त करावे व त्यानंतर संबंधीत अधिकारी यांनी बदलीच्या पदावर पदग्रहण अवधी न उपभोगता बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे असे त्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे कुमावत यांच्या अंबाजोगाई येथील नियूक्तीला स्थगिती देण्यात आली आहे.

Previous Post

पाटोदा कृषी कार्यालय असून अडचण, नसुन खोळंबा! शेतकरी खेटे मारुन बेजार

Next Post

बा विठ्ठला, राज्यातील जनतेला सुखी ठेवून सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर ,फडणवीसांचं विठुरायाचरणी साकडं

संबंधित बातम्या

बीड

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

by गणेश सावंत
March 14, 2026
अंबाजोगाई

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

by गणेश सावंत
March 14, 2026
Next Post
बा विठ्ठला, राज्यातील जनतेला सुखी ठेवून सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर ,फडणवीसांचं विठुरायाचरणी साकडं

बा विठ्ठला, राज्यातील जनतेला सुखी ठेवून सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर ,फडणवीसांचं विठुरायाचरणी साकडं

ताज्या बातम्या

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

March 14, 2026

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर
  • जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
  • डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?