• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

गेवराईत 3312 कुणबी नोंदी; आठ दिवसांत भाषांतरासह शासनाच्या पोर्टलवर दिसणार

by गणेश सावंत
November 24, 2023
Reading Time: 1 min read
0
गेवराईत 3312 कुणबी नोंदी; आठ दिवसांत भाषांतरासह शासनाच्या पोर्टलवर दिसणार
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

——————-
 गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील 104 गावात आत्तापर्यंत 3 हजार 312 कुणबी नोंदी या मोडीलीपीत आढळल्या आहेत. दरम्यान या मोडीलीपी चे मराठी भाषांतर करण्याचे काम सध्या सुरु आहे. या नोंदी भाषांतरासह आठ दिवसांत शासनाच्या लशशव.र्सेीं.ळप या पोर्टलवर प्रशासनाकडून अपलोड करण्यात येणार आहे. त्यामुळे या नोंदी शासनाच्या पोर्टलवर अपलोड झाल्यास मराठा समाज बांधवांना कुणबी नोंदी पाहण्यासाठी मदत होणार असून कुणबी प्रमाणपत्र काढून घेण्यासाठी अर्ज अर्ज करता येणार आहेत.


     राज्यात मागील दोन महिण्यापासून मराठा आरक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला तात्काळ ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी होत असतानाचा निजामकालीन कुणबी नोंदी ठिकठिकाणी आढळून आल्या आहेत. त्यामुळे मराठा हा कुणबीच असल्याचे स्पष्ट झाले. शासनाकडून देखील कुणबी नोंदी तपासण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. दरम्यान गेवराई तालुक्यात आत्तापर्यंत 104 गावात 3 हजार 312 कुणबीच्या नोंदी या मोडीलीपीत आढळून आल्या आहेत. याबाबत गेवराई तहसील कार्यालयात दि. 22 नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी जाधवर मॅडम यांच्यासोबत सकल मराठा समाजाची बैठक संपन्न झाली. यावेळी आढळलेल्या कुणबी नोंदी भाषांतरासह लवकरात लवकर शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात याव्यात अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. तसेच कुणबी प्रमाणपत्र वाटपबाबत चर्चा देखील झाली. यामध्ये तालुक्यात दसर्‍याच्या दिवशीपासून आजपर्यंत सापडलेल्या 104 गावच्या एकूण 3 हजार 312 कुणबी नोंदी भाषांतर करून 30 नोव्हेंबर 2023 तारखेपर्यंत लशशव.र्सेीं.ळप या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी जाधवर मँडम यांनी सांगितले. तर कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी वंशावल नोटरी करण्याची गरज नाही, ऑनलाईन फाईल अपलोड केल्यावर ऑफलाईन फाईल मागणी धारकाने फिरविण्याची गरज नाही, पहिल्याप्रमाणे विहित वेळेत प्रमाणपत्र दिले जाईल, भूमिअभिलेखचे गाव नमुना 33 व 34 च्या प्रामाणित कॉपी सकल मराठा समजाला देण्याचे ठरले या बैठकीत ठरले आहे. यामुळे कुणबी नोंदीचे भाषांतर झाल्यानंतर वंशावळीनुसार मराठा बांधवांना कुणबीचे प्रमाणपत्र काढता येणार आहेत. या बैठकीला तहसीलदार संदीप खोमणे, नायब तहसीलदार संजय सोनवणे, मोडीलीपी तज्ञ नितीन डोळे, डॉ. उध्दव घोडके आदींसह मराठा समाज बांधव उपस्थित होते.
000000

Previous Post

सोयाबीनचा राहिलेला 75 टक्के विमा द्या ,कापूस पिकालाही विमा लागू कराराज्य किसान सभेची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

Next Post

इलेक्शन काळातला जुना वाद पेटला, मोटारसायकल ला कट मारल्याचे कारणावरुन बोरोडी गावात २ गटात हाणामारी १ महिला ३ पुरुष जखमी

संबंधित बातम्या

अग्रलेख

ती’ क्लीप हरामखोरीची ‘खिचडी’

by गणेश सावंत
October 24, 2026
माजलगाव

माजलगावजवळ एसटी बस-कारची समोरासमोर धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू

by गणेश सावंत
October 18, 2026
बीड

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

by गणेश सावंत
October 12, 2026
अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
Next Post
बीड बसस्थानकात चोरट्यांचं बस्तान ,शिक्षकाचं पाकिट मारलं, 84 हजार रुपयांचा ऐवज लंपास

इलेक्शन काळातला जुना वाद पेटला, मोटारसायकल ला कट मारल्याचे कारणावरुन बोरोडी गावात २ गटात हाणामारी १ महिला ३ पुरुष जखमी

ताज्या बातम्या

ती’ क्लीप हरामखोरीची ‘खिचडी’

October 24, 2026

माजलगावजवळ एसटी बस-कारची समोरासमोर धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू

October 18, 2026

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

October 12, 2026

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • ती’ क्लीप हरामखोरीची ‘खिचडी’
  • माजलगावजवळ एसटी बस-कारची समोरासमोर धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू
  • ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?