• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

सरकारला निर्णय घ्यावाच लागेल, मराठ्यांच्या पोराचेआयुष्य बरबाद होऊ देणार नाही – मनोज जरांगे पाटील

by गणेश सावंत
November 24, 2023
Reading Time: 1 min read
0
सरकारला निर्णय घ्यावाच लागेल, मराठ्यांच्या पोराचेआयुष्य बरबाद होऊ देणार नाही – मनोज जरांगे पाटील
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

महाराष्ट्र सदनात पैसा कोणी खाल्ला? तो जनतेचा पैसा -जरांगे
धोंडराई येथे तिसर्‍या टप्प्यातील दौर्‍याचा समारोप
 गेवराई (रिपोर्टर) आतापर्यंत केवळ आरक्षणामुळे मराठ्यांच्या पोरांना शिकता आले नाही तर ज्यांनी खर्च करून शिक्षण केले परंतु नोकरी मिळाली नाही. अनेक गोरगरीब मराठा समाजातील आई-वडिलांनी रात्रंदिवस कबाड कष्ट करून आपल्या मुलांना शिकवले पण केवळ आरक्षण नसल्याने त्याचा उपयोग झाला नाही. म्हणून आता मराठा समाजातील सामान्य शेतकर्‍यांच्या पोरांसाठी उभारलेला हा लढा आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नसून यापुढे मराठ्यांच्या पोरांचे आयुष्य बरबाद होऊ द्यायचे नसून सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणारच असल्याचे मनोज जरंगे पाटील यांनी धोंडराई  येथील दुसर्‍या टप्प्यातील समारोप सभेप्रसंगी बोलताना सांगितले. पुढे त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना मोठी पोलखोल केली. जरांगे म्हणाले, कुठे भाजी विकत होते, कोणाच्या इथे काय करत होते, मुंबईला काय केले, कोणत्या नाटकात काम केले, कोणत्या पिक्चरमध्ये काम केले हे सगळे मला माहिती आहे. कुणाचा बंगला हडप केला, हेही मला माहिती आहे.


मनोज जरांगे पाटील यांचा तिसर्‍या टप्प्यातील दौर्‍याचा समारोप काल सायंकाळी धोंडराई येथे झाला. गुरुवार रोजी सकाळपासून श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, बोधेगाव असा दौरा संपन्न झाल्यानंतर सभा येथील माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर ही विराट सभा संपन्न झाली. जरांगे पाटील यांची तिसर्‍या टप्प्यातील महाराष्ट्र दौर्‍यातील शेवटची आणि गेवराई तालुक्यातील पहिली सभा असल्याने समाज बांधव मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. तर जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी दहा ते बारा जेसीबी मधुन पुष्पवृष्टी करण्यात येणार आली. दरम्यान धोंडराई फाट्यावरुन ढोल पथकाच्या गजरात वाजत-गाजत मनोज जरांगेंना सभास्थळापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. सभास्थळी पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रुग्णवाहिका तसेच मेडिकल टीम देखील सभास्थळी तैनात करण्यात आली होती. धोंडराईसह परिसरातील स्वयंसेवकांकडुन योग्य नियोजन करण्यात आले होते. दरम्यान यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा धारेवर धरत आरक्षणाबाबत निर्णय घ्यावाच लागेल असा खणखणीत ईशारा दिला. पुढे बोलताना जरांगे यांनी भुजबळांवर सडकावून टीका केली. ते म्हणाले, कुठे भाजी विकत होते, कोणाच्या इथे काय करत होते, मुंबईला काय केले, कोणत्या नाटकात काम केले, कोणत्या पिक्चरमध्ये काम केले हे सगळे मला माहिती आहे. कुणाचा बंगला हडप केला, हेही मला माहिती आहे. मी म्हटले की, तुम्ही मराठी जनतेचे खाल्ले, महाराष्ट्र सदनातील पैसा महाराष्ट्राच्या जनतेचा आहे. तो पैसा खाल्ला आणि त्यामुळे त्यांना गोरगरीब जनतेचा तळतळाट लागला. तुरुंगात गेले आणि बेसण भाकर खाल्ली, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला.
सभेला संबोधित करताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाज प्रचंड संख्येने जमला त्यासाठी मनापासून कौतूक. मात्र, या गर्दीच्या नादात आपल्या हातून काही चूकही व्हायला नको. मराठा एकवटला आहे, पण गर्दीच्या नादात अतिउत्साहात येऊ नका. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, पुन्हा समाजाची हानी होईल. आता समाजाची हानी होऊ देऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
दरम्यान, आरक्षणाचा विषय आता अंतिम टप्प्यात आहे. 24 डिसेंबरच्या आतमध्ये महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना 50 टक्क्यांच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार यात काहीच शंका नाही. मराठ्यांच्या ओबीसीत 32 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यांचा गुणाकार केला, तर दीड ते पावणे दोन कोटी मराठा लोकांना लाभ होतोय. हेच आरक्षण 70 वर्षांपूर्वी दिले असते, तर जगाच्या पाठीवर मराठ्यांची जात नंबर एकची प्रगत जात ठरली असते, असे मनोज जरांगे म्हणाले.

Previous Post

इलेक्शन काळातला जुना वाद पेटला, मोटारसायकल ला कट मारल्याचे कारणावरुन बोरोडी गावात २ गटात हाणामारी १ महिला ३ पुरुष जखमी

Next Post

शेतकर्‍यांच्या विद्युत पंपाच्या सोलार प्लेटला चोरट्यांनी केले लक्ष्य ,माजलगावमधून दोन शेतकर्‍यांच्या प्लेटा चोरीस

संबंधित बातम्या

अग्रलेख

ती’ क्लीप हरामखोरीची ‘खिचडी’

by गणेश सावंत
October 24, 2026
माजलगाव

माजलगावजवळ एसटी बस-कारची समोरासमोर धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू

by गणेश सावंत
October 18, 2026
बीड

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

by गणेश सावंत
October 12, 2026
अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
Next Post
बीड बसस्थानकात चोरट्यांचं बस्तान ,शिक्षकाचं पाकिट मारलं, 84 हजार रुपयांचा ऐवज लंपास

शेतकर्‍यांच्या विद्युत पंपाच्या सोलार प्लेटला चोरट्यांनी केले लक्ष्य ,माजलगावमधून दोन शेतकर्‍यांच्या प्लेटा चोरीस

ताज्या बातम्या

ती’ क्लीप हरामखोरीची ‘खिचडी’

October 24, 2026

माजलगावजवळ एसटी बस-कारची समोरासमोर धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू

October 18, 2026

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

October 12, 2026

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • ती’ क्लीप हरामखोरीची ‘खिचडी’
  • माजलगावजवळ एसटी बस-कारची समोरासमोर धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू
  • ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?