• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

मीच व्हीक्टीम असताना मलाच व्हिलन करण्याचा राजकीय विरोधकांचा डाव,माजलगावात आ.प्रकाश सोळंकेंची पत्रकार परिषद

by गणेश सावंत
December 4, 2023
Reading Time: 1 min read
0
मीच व्हीक्टीम असताना मलाच व्हिलन करण्याचा राजकीय विरोधकांचा डाव,माजलगावात आ.प्रकाश सोळंकेंची पत्रकार परिषद
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

निरपराध लोकांना पोलिसांनी त्रास देऊ नये
घटनाक्रमाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज फेसबुक लाईव्ह करणार
घर जाळपोळ, दगडफेकिस सर्वस्वी पोलिस प्रशासन जबबदार असल्याचाही केला आरोप
माजलगाव (रिपोर्टर): जळीतकांड प्रकरणी कोणाचेही नाव मी पोलिसांना सांगितले नाही. घरातील सीसीटीव्ही फुटेज वरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.तरी यात मला बदनाम केल्या जात आहे.मीच व्हिक्टीम असताना मलाच व्हीलन करण्याचा राजकीय  डाव काही जणांकडून  खेळला जात आहे.हे चुकीचे आहे. पोलिसांनी निरपराध तरुणांना त्रास न देत प्रत्यक्ष पुरावे असणार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत.जळीत घटना प्रकरणाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज लाईव्ह करणार असल्याचे आ. प्रकाश सोळके यांनी पत्रकार परिषदेत सांगत जाळपोळ दगडफेकिस सर्वस्वी पोलिस प्रशासन जबबदार असल्याचाही आरोप केला.


सोमवार दि.4 रोजी येथे सुंदर सोळंके महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषद ते बोलत होते.
यावेळी त्यांनी सांगितले की,माझ्या घरावर ज्यावेळी हल्ला झाला.तो प्रत्यक्ष मी पाहिला नाही. त्यामुळे जळीत कांड प्रकरणी मी पोलिसांना तक्रार दिली नाही. सदरील प्रकरणी पोलिसांनी प्रत्यक्ष पुराव्यावर गुन्हे दाखल केले आहेत. माजलगाव बंदच्या आंदोलनात जवळपास 5 हजार लोकांचा समावेश होता.परंतु हे सर्वच काही जाळपोळ व दगडफेकीस जबाबदार नव्हते.सीसीटीव्ही फुटेज व इतर प्राप्त झालेल्या व्हिडिओच्या घटनेवरून निदर्शनास येते की फक्त दोनशे ते अडीचशे लोकांचा यात समावेश आहे.बाकीच्यांना पोलिसांनी त्रास देऊ नये.तरीही पोलिसांनी बर्‍याच निरपराध लोकांवरही गुन्हे दाखल करत असल्याची मला माहिती मिळाली आहे.हे चुकीचं आहे.पोलिसांनी प्रत्यक्ष पुरावे आहेत त्यांनाच आरोपी करावं.पोलिसांची निष्क्रियता माजलगावातल्या जाळ पोळीच्या घटनेस जबाबदार आहे. त्यामुळे पोलिसांच्या सदरील जाळपोळ घटनेदरम्यानच्या निष्क्रियतेविषयी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सविस्तर निवेदन करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.तर जे निरपराध आहेत.त्यांनी माझ्याशी संपर्क करावा.मतदार संघाचा आमदार या नात्याने मी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पत्रकार परिषदेस बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे, जयसिंह सोळंके, सभापती जयदत्त नरवडे, उपसभापती श्रीहरी नाना मोरे, नितीन दादा नाईकनवरे, चंद्रकांत शेजुळ, सुशील डक, अँड. भानुदास डक, राजेश मेंडके, कल्याण आबुज यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

राजेंद्र होके, डोईजड, सावंत, राऊत
यांचे नाव आरोपपत्रातून वगळावे
सकळ मराठा समयवक राजेंद्र होके रामचंद्र डोईजड,लखन सावंत व अजय राऊत यांचे मराठा आरक्षणासंदर्भात योगदान आहे. प्रत्यक्ष जाळपोळ व दगडफेकीच्या घटनेत यांचा कोठेही संबंध येत नसल्याचे निदर्शनात येते.तरीही पोलिसांनी यांना आरोपी केले आहे. ते का केले आहे,हे लक्षात येत नाही.त्यामुळे पोलिसांनी विनाकारण आरोपी केलेल्या होके, डोईजड,सावंत,राऊत यांना आरोप पत्रातून वगळावे.

Previous Post

सर्वसामान्यांच्या मुलभूत गरजांसाठी मनसैनिकांनी रचले भररस्त्यावर सरण

Next Post

मराठा आरक्षणाबाबतच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
मराठा आरक्षणाबाबतच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी

मराठा आरक्षणाबाबतच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?