• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

ते बोलत नाहीत, हा लोक नेता करून दाखवतो ;ना. धनंजय मुंडेंचे कोटी कोटी उड्डाण;बीड जिल्ह्यासाठी हजार कोटी पेक्षा जास्त रुपयांचा निधी मंजूर

by गणेश सावंत
December 8, 2023
Reading Time: 1 min read
0
पोलिसांच्या कृतीची तातडीने चौकशी करा -धनंजय मुंडे
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

अधिवेशनाच्या पुरवणी यादीत बीड जिल्ह्यासाठी हजार कोटी पेक्षा जास्त रुपयांचा निधी मंजूर
नागपूर (रिपोर्टर): दुष्काळी बीड जिल्ह्याची ओळख पुसून टाकणार, अशी भीष्मप्रतिज्ञा घेणारे राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि लोकनेते धनंजय मुंडे यांनी बोलून नाही तर करून दाखवणारे पालकमंत्री म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यावरून बीड जिल्ह्याला हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करून धनंजय मुंडेंनी कोटी-कोटी उड्डाणे घेतले आहेत. बीड जिल्ह्यातल्या आरोग्यासह रस्ते आणि अन्य कामांसाठी हा निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यासाठी एक विकासाभिमुख नेतृत्व म्हणून समोर येत आहेत.


   सातत्याने बीड जिल्ह्याला दुष्काळी आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून हिणवले जाते. मात्र लोकनेते धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याचा विकासाचा आलेख वाढवत जिल्ह्याची दुष्काळ आणि ऊसतोड कामगाराची ओळख पुसणार असे म्हटले होते. त्यानुसार बोलून नाही तर करून दाखवत जिल्ह्याच्या विविध विकास कामांकरिता मुंडेंनी हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमधून बीड जिल्ह्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करून कोटी कोटी उड्डाणे घेतले आहेत. धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी एक खंबीर पर्व आणि नेतृत्व ठरत असून मुंडेंच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होताना दिसून येत आहे. जिल्ह्यासाठी पुरवणी याद्यांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या निधीमध्ये

परळी वैद्यनाथ मतदारसंघ
टोकवाडी नागपूर बोधेगाव रस्ता सुधारणा करणे ता. परळी – 2.50 कोटी, इंजेगाव नाथरा रस्त्यावर नाथरा गावाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम करणे च रस्ता सुधारणा करणे ता. परळी – 12.50 कोटी.  अंबाजोगाई गिता जवळगाव रस्ता सुधारणा करणे ता. अंबाजोगाई – 5 कोटी, अंबाजोगाई गिता जवळगाव रस्ता किमी 0/00 ते 2/00 मध्ये चौपदरी करणासह सुधारणा करणे ता. अंबाजोगाई – 15 कोटी, बर्दापूर हातोला रस्ता सुधारणा करणे ता. अंबाजोगाई – 4 कोटी, हिवरा ते पाटोदा धानोरा वांगदरी जिल्हा सरहद्द रस्ता सुधारणा करणे ता. अंबाजोगाई – 11 कोटी, अंबाजोगाई-मांडवा-मांडेखेल-नाथरा-कौडगाव रामा 235 किमी 0/00 ते 42/00 मध्ये रस्त्याची सुधारणा करणे ता. परळी – 336.01 कोटी, उपजिल्हा रुग्णालय परळी वै. येथील मुख्य इमारतीची दुरुस्ती व कर्मचारी निवासस्थान दुरुस्त करणे – 5.99 कोटील खोडवा सावरगाव दैठणा अंतरवेली रस्ता किमी 4/00 ते 7/500 मध्ये सुधारणा करणे व किमी 1/500 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे रामा 234 ता.परळी – 5 कोटी एकूण – 397 कोटी बीड जिल्हा  रामा 232 ते धावडी रस्ता सुधारणा करणे ता.अंबाजोगाई – 1.25 कोटी, युसूफ बडगाव ते लांबतुरे वस्ती रस्ता सुधारणा करणे ता.केज – 1 कोटी, भाटुंबा ते जवळबन रस्ता सुधारणा करणे ता केज – 2 कोटी आंधळेवाडी से विडा रस्ता सुधारणा करणे ता. केज – 1.50 कोटी चिंचोली माळी सारूकवाडी- डोका ते हातगाव रस्ता सुधारणा करणे ता. केज – 2 कोटी, बनसारोळा ते सावळेश्‍वर रस्ता सुधारणा करणे ता. केज – 1 कोटी, प्रजिमा 18 ते रानबाचीवाडी रस्ता सुधारणा करणे ता. केज – 1.50 कोटी, राममा 52 ते कोल्हेर रस्ता सुधारणा करणे ता. गेवराई – 5 कोटी, सा. पिंपळगाव ते राक्षसभुवन ते उमापूर ते खळेगाव ते पौळाचीवाडी तरडगव्हाण रामा 62 वर उमापूर गावांतर्गत सिमेंट रस्ता करणे ता. गेवराई – 6.50 कोटी, रामा 61 ते हरकिनीमगाव रस्ता आणि हरकिनिमगाव ते मंगलुर रस्त्याची सुधारणा करणे ता. माजलगाव – 6 कोटी, केकतपांगरी ते हरिलाल नाईकतांडा रस्ता सुधारणा करणे ता. गेवराई – 2 कोटी, प्रजिमा 24 ते नरसिंह तांडा रस्ता सुधारणा करणे ता. गेवराई – 3.50 कोटी, राममा 61 ते भेंडखुर्द रस्ता व भेडखुर्द ते भेंड (बु.) रस्ता सुधारणा करणे ता. गेवराई – 3 कोटी गेवराई-कोल्हेर-रेवकी रस्ता सुधारणा करणे ता. गेवराई – 4 कोटी राममा 222 पासून तालखेड एकदरा रस्ता सुधारणा करणे ता. गेवराई – 5 कोटी
रामा 222 ते जोडवाडी रोड धारवंता साक्षाळपिंपरी पारगाव शिरस खापरपांगरी बीड चखऊउ ते खुर्ला रस्ता सुधारणा करणे ता गेवराई – 5 कोटी राममा 61 ते खरात आडगाव आनंदगाव लोणगाव दिंद्रुड आडस होळ रस्ता रूंदीकरणासह सुधारणा करणे – 5 कोटी रामा 55 ते माटेगाव चिंचाळा कुप्पा उपळी गावंदरा काटेवाडी भोगलवाडी पिंपळवाडा आसोला रस्ता सुधारणा करणे ता. वडवणी- 3 कोटी घाटवाडी ते आनंदवाडी रस्ता सुधारणा करणे ता. माजलगाव – 2 कोटी  तालेवाडी ते राजेवाडी रस्ता सुधारणा करणे ता. माजलगाव – 2 कोटी लमाणवाडी ते राजेवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. माजलगाव – 1.50 कोटीजैतापूर ते सुकळी रस्ता सुधारणा करणे ता. धारूर – 1 कोटी दगडीतांडा ते पद्मावती तांडा रस्ता सुधारणा करणे ता. माजलगाव – 1 कोटी काडीवडगाव से लिंबगाव रस्ता सुधारणा करणे ता. वडवणी – 1 कोटीजिल्हासरहद से आलानवाडी -देवळाली-दादेगाव-कडाटाकळी रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे ता.आष्टी – 2 कोटीपिंपरी-घुमरी से फत्तेवडगाव से शिराळ रस्ता सुधारणा करणे ता. आष्टी – 4 कोटी देसुर चिंचाळा रस्ता सुधारणा करणे ता. आष्टी – 4 कोटी रामा 55 ते थेरला बेनसुर रस्ता सुधारणा करणे ता. पाटोदा – 2 कोटी राममा 211 पालवन नागझरी भायाळा वैजाळा पाचेगाव रस्ता सुधारणा करणे ता. पाटोदा- 4 कोटी रामा 62 ते नांदेवली बाबी आनंदगाव राक्षसभुवन रस्ता सुधारणा करणे ता. शिरूर – 7 कोटी नांदेवली बाबी आनंदगाव राक्षसभुवन रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे ता. शिरूर – 1.50 कोटीरामा 57 ते शिरापूर ते टाकळी निमगाव रस्ता सुधारणा करणे ता. आष्टी – 5 कोटी केळसांगवी ते इनमगाव रस्ता सुधारणा करणे ता. आष्टी – 2.50 कोटी केळ ते देऊळगावघाट रस्ता सुधारणा करणे ता. आष्टी – 2 कोटीउखंडा-चकला ते खामकरवाडी रस्ता सुधारणा करणे ता. शिरूर – 3 कोटी  रामा 54 शिराळा हिंगणी रस्ता सुधारणा करणे ता. आष्टी – 3 कोटी जिल्हा सरहद्द खुटेफळ ते कोयाळ रस्ता सुधारणा करणे ता. आष्टी – 5 कोटी रामा 55 ते लहुळ क्र.2 रस्ता सुधारणा करणे ता. वडवणी – 1 कोटी रामा 211 ते मंजरी खरचुंडी रस्त्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम व सिमेंट रस्ता बांधकाम करणे ता.जि.बीड – 10 कोटी राममा 61 ते तळेवाडी रस्ता सुधारणा करणे ता. जि.बीड – 4 कोटी पुंडी शिरपूर रस्ता सुधारणा करणे ता. आष्टी – 3 कोटी रामा 70 ते बेलगाव मांडवा रस्ता सुधारणा करणे ता. आष्टी – 3 कोटी प्रजिमा 19 ते ब्रह्माणवाडी रस्ता सुधारणा करणे ता. पाटोदा – 2 कोटी जामगाव ते दत्त मंदिर रस्ता सुधारणा करणे ता. आष्टी – 2 कोटी दासखेड ते मालेवाडी रस्ता सुधारणा करणे ता. पाटोदा – 2.50 कोटी प्रजिमा 2 ते बहिरा पिंपळ गावदानी ते कानडी खु. रस्ता सुधारणा करणे – 1.50 कोटी रामा 57 ते गळकर वस्ती रस्ता सुधारणा करणे ता. आष्टी – 1.50 कोटी वडाळी ते पद्मपुरी रस्ता सुधारणा करणे ता शिरूर – 1.50 कोटी पिंपळा ते सुंबेवाडी रस्ता सुधारणा करणे तालुका आष्टी – 1.50 कोटी बीड राममा 211 पालवन भायाळा किन्ही वैजाळा पाचंग्री रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे ता जि बीड – 8 कोटी बीड राममा 211 पालवन भायाळा किन्ही वैजाळा पाचंग्री रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे ता जि बीड – 7 कोटी प्रतिमा 28 उमरज ते केतुरा रस्ता सुधारणा करणे ता जि बीड – 4 कोटी म्हसोबा फाटा ते पिरगव्हाण आरटीओ रस्ता सुधारणा करणे ता जि बीड – 6 कोटी यशवंतराव चव्हाण चौक ते भगवान बाबा चौक मध्ये सिमेंट काँक्रेट नाली संरक्षण भिंत व लहान पुलाचे बांधकाम करणे ता.अंबाजोगाई – 30 कोटी यशवंतराव चव्हाण चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिमेंट काँक्रेट नाली, संरक्षण भिंत व लहान पुलांचे बांधकाम करणे, ता. अंबाजोगाई-25 कोटी, खर्डा-चौसाळा-सालेगाव-मालेगाव, सावरगाव, लोखंडी सावरगाव, रा.मा.चा किमी 71.00 ते 98/00 मालेगाव ते लोखंडी सावरगाव रस्ता लांबी, 27.90 रस्त्याची सुधारणा करणे ता. केज-223.60 कोटी  – चनई-सेनगाव-कोद्री रस्ता सुधारणा ता. अंबाजोगाई 3.75 कोटी धनेगाव नायगाव सौंदाना, आपेगाव देवळा, रस्त्यावर लहान मुलाचे बांधकाम करणे, ता. अंबाजोगाई 2 कोटी:- सोनवळा ते भावठाणा रस्ता सुधार करणे ता. अंबाजोगाई 2 कोटी: यासह आष्टी येथील दिवाणी न्यायधीश यांच्याकरिता दोन निवासस्थाने दीड कोटी, गेवराई-माजलगाव सह आदी तालुक्यातील रस्त्यांचे कामांना मोठ्या प्रमाणात निधी, बीड येथे जिल्हाधिकारी इमारत बांधकाम 59.61 कोटी, गेवराई येथे 3 मंडळ अधिकारी कार्यालय व 18 तलाठी कार्यालय बांधकाम करणे 3.18 कोटी, गेवराई तहसील कार्यालयाचे नूतनीकरण 1.99 कोटी, वडवणी येथे महसूल विभागाच्या निवासस्थान बांधकामासाठी 8.79 कोटी, वडवणी तहसील कंपाऊंड पार्किंग शेड उभारण्यासाठी 1 कोटीपेक्षा जास्त निधी, पाटोदा महसूल अधिकारी वर्ग 1 करिता निवासस्थान, कर्मचार्‍यांसाठी 36 निवासस्थान, बांधकामासाठी 14.38 कोटी, अन्य निवासस्थानांसाठी 13. 19 कोटी, माजलगाव येथे उपविभागीय कार्यालय फर्निचर, संरक्षण भिंत करण्यासाठी 3.87 कोटी, शिरूर येथे महसूल अधिकार्‍यांच्या कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांसाठी 8 कोटी, बीड येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधकाम 8 कोटी, जिल्हा रुग्णालय बीड वीज संच मांडणी व फेगरबदल 6.14 कोटी, अंतरबाह्य विभागाच्या दुरुस्तीसाठी 1.11 कोटी, विद्युत उपकरणे बसविर्‍यासाठी 2.59 कोटी यासह आदी हजार पेक्षा जास्त कोटी रुपयांचा निधी यामध्ये मंजूर करण्यात आला आहे.

Previous Post

इथेनॉल बंदच्या निर्णयाला विरोध -भाई थावरे शासनाने निर्णयात बदल करावा

Next Post

श्री क्षेत्र रामेश्‍वर सौताडा येथे आढळला बिबट्या,ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
श्री क्षेत्र रामेश्‍वर सौताडा येथे आढळला बिबट्या,ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

श्री क्षेत्र रामेश्‍वर सौताडा येथे आढळला बिबट्या,ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?