Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडगुरुवारी कोरोनाचे दोन रुग्ण

गुरुवारी कोरोनाचे दोन रुग्ण


बीड (रिपोर्टर)- आरोग्य विभागाला गुरुवारी ८६२ संायितांचा अहवाल प्राप्त झाला. या अहवालामध्ये दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले तर ८६० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.


कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर बीड जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली. जवळपास गेल्या एक महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण हे दहाच्या आत आढळून येतात. आज दोन तालुक्यात दोन रुग्ण आढळून आले. त्यामध्ये बीड तालुक्यातील चांदेगाव येथे एक आणि केज शहरातील शुक्रवार पेठेत एक रुग्ण आढळून आला.

Most Popular

error: Content is protected !!