Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडखासबाग परिसरातील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवले

खासबाग परिसरातील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवले


बीड (रिपोर्टर) शहरातील खासबाग परिसरामध्ये अतिक्रमण करण्यात आले होते. सदरील हे अतिक्रमण आज सकाळी नगरपालिकेने पोलिस बंदोबस्तात हटवले. अतिक्रमण हटवत असताना वादावादी झाली होती.
शहरातील खासबाग परिसरामध्ये काही ठिकाणी अतिक्रमण झाले होते.

अतिक्रमण हटवण्यासाठी नगरपालिकेकडून नोटीसा बजावण्यात आल्या होत्या मात्र सदरील हे अतिक्रमण हटत नसल्याने नगरपालिका प्रशासनाने आज पोलीस बंदोबस्त लावून हे अतिक्रमण हटवले आहे. अतिक्रमणा दरम्यान वादावादी झाली होती. या वेळी न.प.चे कर्मचारी उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!