• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

बीडच्या जाळपोळीचा नागपुरात भडकामाझं घर आणि बीड जळत होतं तेव्हा पोलीस काय करत होती ? -संदीप क्षीरसागर;जाळपोळ करणार्‍यांविरोधात हवेत गोळीबार का केला नाही? -जयंत पाटील

by गणेश सावंत
December 15, 2023
Reading Time: 1 min read
0
बीडच्या जाळपोळीचा नागपुरात भडकामाझं घर आणि बीड जळत होतं तेव्हा पोलीस काय करत होती ? -संदीप क्षीरसागर;जाळपोळ करणार्‍यांविरोधात हवेत गोळीबार का केला नाही? -जयंत पाटील
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

दोन दिवसात एसआयटी स्थापन करू
बीड (रिपोर्टर): माझं घर आणि बीड जळत होतं तेव्हा पोलीस काय करत होती? पोलिसांनी हस्तक्षेप का केला नाही? दंगेखोर शहर जाळत होते तेव्हा पोलीस त्यांच्या पाठीमागे चालत होती, असे एक ना अनेक सवाल विचारून आ. संदीप क्षीरसागर यांनी या जाळपोळीत मराठा आंदोलक अथवा इतर जातीचे कोणीही नव्हते तर ही जाळपोळ प्रुप्लॅन होती. या मागचा मास्टरमाइंड कोण? असा सवाल विचारला. याच मुद्यावर जयंत पाटील यांनी जाळपोळ करणार्‍यांविरोधात आक्रमक भूमिका का घेण्यात आली नाही? पोलीसांनी दंगेखोरांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार का केला नाही? असा सवाल उपस्थित करून पप्पू शिंदे हा एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षाचा भाच्चा आहे. या घटनेमागे नेमके कोण? असे एक ना अनेक सवाल विचारत या प्रकरणी अद्याप पालकमंत्र्यांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे सांगितल्यानंतरही एसआय स्थापन का करण्यात आली नाही? असा सवाल जयंत पाटलांनी विचारल्यानंतर दोन दिवसात एसआयटी स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली.


    नागपूर अधिवेशनात आज अपेक्षेनुसार बीडमधील जाळपोळ प्रकरण चांगलच गाजलं, या वेळी आ. संदीप क्षीरसागर यांनी घटनाक्रम सांगताना घटना घडली तेव्हा मी बीडमध्ये नव्हतो, अनेकांच्या दुकाना फोडण्यात येत होत्या, कार्यालये जाळण्यात येत होते, माझ्या घरावरही लोक हल्ला करून आले, दगडफेक केली, घराला आग लावली, हा प्रकार सहा ते सात तास चालू होता. तेव्हा पोलिसांची गाडीही तिथे होती, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केला नाही. ही जाळपोळ नियोजीत होती, घराच्या लाईट तोडल्या जात होत्या, पाण्याचे कनेक्शन तोडले जात होते, दंगेखोर पुढे चालत होते. पाठीमागे पोलीस चलत होती, अशा भयावह परिस्थितीत पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. पेट्रोल, फॉस्फोरसचे बॉम्ब फेकले जात होते तरीही पोलीस काहीच करत नव्हती. त्या पाच ते सात तासांच्या कालावधीत पोलिसांचे हात नेमके कोणी बांधले होत? असा जळजळीत सवाल संदीप क्षीरसागरांनी विचारला. त्याचबरोबर या प्रकरणातला मास्टरमाइंड कोण? याचा शोध घेण्याचीही त्यांनी मागणी केली. यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दंगेखोरांनी सर्वच पक्षांचे कार्यालये आणि घरे जाळले, संदीप क्षीरसागरांनी सांगितलेली व्यथा अत्यंत गंभीर आहे,

अशा घटनांकडे राजकारणाच्या पलिकडे जावून पहायला पाहिजे. घटना घडली तेव्हा पोलीस बळ कमी होतं, प्रत्येक स्पॉटवर वेगवेगळा जमाव होता, या प्रकरणात आतापर्यंत 278 आरोपींना अटक करण्यात आली आहे, यात तीस आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. आणखी माजलगावच्या प्रकरणात चाळीस तर बीडच्या जाळपोळ प्रकरणातील 61 आरोपी फरार आहेत. पोलिसांची संख्या कमी आणि दंगलखोर जास्त असल्यामुळे ती घटना आटोक्यात आली नाही. फडणविसांनी असे उत्तर दिल्यानंतर जयंत पाटलांनी यावर आक्रमक भूमिका घेत बीड एसपीला या घटनेबाबत तीन दिवस आधीच माहिती होती, त्यावर एसपींनी उपाययोजना का केल्या नाहीत? सकाळी माजलगावमध्ये घटना घडते आणि एसपी तिथे जावून बसतात, बीड जळत असताना एसपींना शहरात येऊ वाटलं नाही. हे संशयास्पद नाही का? पोलीस कमी असतील त्यात दुमत नाही, पोलीस कमीच असतात, पंरतु जमावाला पांगण्यासाठी हवेत गोळीबार का केला नाही? पालकमंत्री धनंजय मुंडेंनी एसआयटीची मागणी केल्यानंतरही अदद्याप एसआयटी स्थापन का केली नाही? फडणवीस साहेब, यामध्ये तुमचा इंट्रस्ट काय? असा सवाल जयंत पाटलांनी विचारला. पप्पू शिंठदे हा एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षाचा भाच्चा आहे. पप्पूचे लागेबांधे कोणाशी आहेत? सराईत गुन्हेगार हल्लेखोर होते तर पोलिसांना ते का दिसले नाहीत? असे एक ना अनेक सवाल विचारल्यानंतर फडणविसांनी या प्रकरणी दोन दिवसात एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली. 

Previous Post

बेरोजगारांची थट्टा, काय दिवे लावले? पकोडे तळत रोहित पवार अन् सतेज पाटलांचे विधानभवन परिसरात आंदोलन

Next Post

मोठी बातमी: शिवसेना अपात्र आमदार निकालासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
मोठी बातमी: शिवसेना अपात्र आमदार निकालासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

मोठी बातमी: शिवसेना अपात्र आमदार निकालासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?