Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीड५५ हजार एसटी संपकर्‍यांना नोटीस

५५ हजार एसटी संपकर्‍यांना नोटीस


बीड (रिपोर्टर) मागील अडीच महिन्यापासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांचा संप अद्यापही सुरू असून आता महामंडळाने आक्रमक भूमिका घेतली आहे. वेतनवाढीची घोषणा केल्यानंतरही फार कमी प्रमाणात कर्मचारी रूजू झाले. त्यामुळे आता एसटी महामंडळाने वाहतूक सुरू करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या चालकांची करारपद्धतीने नेमणूक करण्यात येणार आहे. तर, दुसरीकडे ५५ हजार संपकर्‍यांना नोटीस बजावली आहे.

Most Popular

error: Content is protected !!