Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडशिवाजी कवठेकर यांचे एक दिवसीय उपोषण

शिवाजी कवठेकर यांचे एक दिवसीय उपोषण


बीड (रिपोर्टर)ः- राज्यात सहा टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसी समाजाची आरक्षण पात्रता केवळ तिन टक्के असतांना ओबीसींना पात्रतेच्या नऊ पट इतके म्हणजे २७ टक्के आरक्षण चुकीच्या पध्दतीने दिले असून यावर दलित व ओबीसीं नेत्यांचे मार्गदर्शन मिळवण्याकरीता मराठवाडा संघर्ष समितीचे सदस्य शिवाजी कवठेकर हे मौंन धारण करुन एक दिवसाचे लाक्षणीक उपोषण करत आहे.

ओबीसींच्या राज्यपातळीवरील नेतृत्वाकडून मार्गदर्शन मिळवण्याच्या आशेने संघर्ष समितीचे सदस्य शिवाजी कवठेकर हे या नेत्यांनी केलेल्या उपेक्षेच्या निषेधार्थ मौंन धारण करुन एक दिवसाचे लाक्षणीक उपोषण करत आहे. गेल्या काही दिवसापासून शिवाजी कवठेकर ओबीसींच्या आरक्षणाविषयी बोलत असून त्यांनी तिन दिवसाचे उपोषणही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले होते.

Most Popular

error: Content is protected !!