Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडपरळीशॉर्टसर्कीटमुळे घराला आग संसार उपयोगी साहित्य जळून खाक

शॉर्टसर्कीटमुळे घराला आग संसार उपयोगी साहित्य जळून खाक

सिरसाळा (रिपोर्टर)ः-शॉर्टसर्कीटमुळे घरातील फ्रिजने पेट घेतला व घरातील इतर साहित्य जळून खाक झाले. ही घटना रात्री दिड वाजण्याच्या सुमारास धनगर गल्ली भागात घडली. वेळीच आग विजवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
सिरसाळा येथील धनगर गल्ली मधील माजी मुख्याध्यापक पिंगळे यांच्या घरामध्ये आग लागली. शॉर्ट सर्कीटमुळे घरातील फ्रिजने पेट घेतला आणि इतर वस्तूही जळाल्या. आगीमुळे फ्रिजचा आवाज झाल्याने घरातील मंडळी जागी झाली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या आगीमध्ये मोठे नूकसान झाले.

Most Popular

error: Content is protected !!