Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeक्राईमआष्टी पोलिसांचे नागरिकांना आवाहन

आष्टी पोलिसांचे नागरिकांना आवाहन


आष्टी (रिपोर्टर)- शहरासह तालुक्यात चोर्‍यांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी आपल्या जवळील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह नगदी रक्कम बँकेत ठेवावी, जेणेकरून आपली मालमत्ता सुरक्षित राहिल, असे आवाहन आष्टी पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. नागरिकांनी आपल्या जवळील मौल्यवान वस्तू, सोन्या-चांदीचे दागिने व नगदी रक्कम बँकेत ठेवाव्यात. जेणेकरून या वस्तू सुरक्षित राहतील. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी शेतीत कामाला जाताना घरी एखादा व्यक्ती ठेवून जावे, जेणेकरून चोरीचा प्रकार घडणार नाही, असे आवाहन आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी केले आहे.

Most Popular

error: Content is protected !!